Jump to content

चर्चगेट रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक

स्थानकाची इमारत

साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा चर्चगेट हे मुंबई शहराच्या चर्चगेट भागातील एक रेल्वे स्थानक आहे. चर्चगेट स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गांवरील टर्मिनस असून पश्चिम मार्ग येथे संपतो. चर्चगेट मुंबईमधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.

जवळचे भाग[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग