चालुक्य राजघराणे
साचा:माहितीचौकट ऐतिहासिक साम्राज्ये चालुक्य किंवा चाळुक्य हे दक्षिण भारत व महाराष्ट्राचे प्राचीन अग्नीवंशीय राज्यकर्ते होते. पट्टदकल ही तत्कालीन राज्यकर्ते चालुक्यांची राजधानी होती. लाल दगडांच्या डोंगराच्या चोहीकडे रांगा असलेले पट्टदकल एकेकाळी रक्तपुरा म्हणजे लाल शहर म्हणून ओळखले जात होते. कन्नड साहित्यातील सिंगीराज पुराणातील उल्लेखानुसार तत्कालीन पुराणकालीन निग्रा, नहुष, नल, पुरुष, वसु, सागर, नंद आणि मौर्यकालीन राजे इत्यादींनी त्यांचा ‘पट्टबंध’ महोत्सव म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली होती
ए गाइड टू जियोग्राफी’ या दुसऱ्या शतकाच्या मध्यावरील संशोधन पुस्तकात या शहराचा रोमन साम्राज्याशी व्यापार उदीम होता याचा उल्लेख आहे. दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारीत वार्षिक नृत्य महोत्सव, ज्याला चालुक्य महोत्सवही म्हणतात- होतो त्याला पर्यटक खूप मोठय़ा प्रमाणात येतात.
बादामीच्या चालुक्यांची वंशावळ संपादन
साचा:वंशावली/प्रारंभ साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली/अंत
महत्त्वाच्या घटना संपादन
राज्य विस्तार संपादन
महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्रप्रदेश,तेलंगणा आत्ताचे