चिंचपोकळी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Location map चिंचपोकळी हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.

नाव उत्पत्ती

चिंचपोकळी हे नाव चिंच आणि पोफळी ह्या वृक्षाच्या नावा पासून आले आहे. ह्या क्षेत्रात आगोदर चिंच आणि सुपारीची झाडे विशेष प्रमाणात असल्याने हे उपनगरीय क्षेत्र चिंचपोकळी नावाने प्रसिद्ध झाले. अजूनही चिंचपोकळी आणि जवळच्या परिसरातील काही विभाग वृक्षांच्या नावाने ओळखले जातात उदा. नारियल वाडी, अंजीर वाडी, पेरु कंपाउंड, इ.

साचा:मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, मध्य

साचा:Stub-भारतीय रेल्वे साचा:मुंबई साचा:मुंबई महानगर क्षेत्र