Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
चिंचपोकळी रेल्वे स्टेशन - मराठीपिडिया Jump to content

चिंचपोकळी रेल्वे स्टेशन

मराठीपिडिया कडून

साचा:बदल साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
चिंचपोकळी स्टेशनवरील माहितीचित्र

चिंचपोकळी हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सेंट्रल लाईनवर एक रेल्वे स्थानक आहे.

शब्देतिहास:

चिंचपोकळी हे नाव चिंच आणि पोफळी ह्या वृक्षाच्या नावा पासून आले आहे. ह्या क्षेत्रात आगोदर चिंच आणि सुपारीची झाडे विशेष प्रमाणात असल्याने हे उपनगरीय क्षेत्र चिंचपोकळी नावाने प्रसिद्ध झाले. अजूनही चिंचपोकळी आणि जवळच्या परिसरातील काही विभाग वृक्षांच्या नावाने ओळखले जातात उदा. नारियल वाडी, अंजीर वाडी, पेरु कंपाउंड, इ.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
चिंचपोकळी स्टेशनवरचा फलाट-फलक

1877 मध्ये चिंचपोकळी रेल्वे स्टेशन सुरू करण्यात आले होते.[]

1896 मध्ये, मुंबईतील प्लेगच्या साथीदरम्यान, चिंचपोकळी स्टेशनला वैद्यकीय परिवहन सेवेत रुपांतरीत करण्यात आले होते.[]

सूचना आणि संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]