चोपडा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र चोपडा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका मुख्यत्वे केळीउत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.चोपडा शहर अंक्लेश्वर-बुर्हानपुर राष्ट्रिय महामार्गा वर वसलेले आहे.चोपडा तालुक्यात अडावद हे प्रमुख गाव आहे.चोपडा तालुक्यात वडगाव बु. ,पंचक, वर्डी, मंगरुळ,वडगाव सिम, धुपे, चहार्डि, वटार, सुटकार, चांदसणी-कमळगाव, गोरगावले, धानोरा वैगेरे गावे आहेत.तसेच अडावद जवळ तीर्थ क्शेत्र उनपदेव देखील आहे. उनपदेव हे सातपुडा पर्वता जवळ असुन येथे गरम पाण्याचा झरा आहे.

चतुःसीमा

चोपडा हा सातपुड्याच्या पायथ्याशी आणि रत्नावती नदीच्या काठावर वसलेला तालुका आहे. मुंबईपासून साधारण ४० कि.मी. उत्तरेला मध्य प्रदेश राज्य, दक्षिणेला अमळनेर तालुका, पूर्वेला यावल आणि पश्चिमेला शिरपूर तालुका आहे.

साचा:विस्तार साचा:जळगाव जिल्ह्यातील तालुके