चौदा यमधर्म
Jump to navigation
Jump to search
हिंदू धर्मातील चौदा प्रकारचे यमधर्म खालील प्रकारे आहेत-
- यम
- धर्मराज
- मृत्यु
- अंतक
- वैवस्वत
- नील
- दध्न
- काल
- सर्वभूत
- परमेष्ठी
- वृकोदर
- औंदुंबर
- चित्र
- चित्रगुप्त