Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
छिन्नमस्ता - मराठीपिडिया Jump to content

छिन्नमस्ता

मराठीपिडिया कडून

साचा:गल्लत साचा:हा लेख
साचा:माहितीचौकट हिंदू दैवत

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
छिन्नमस्ता यंत्र

छिन्नमस्ता ही देवी पार्वतीचे रूप असून दहा महाविद्यांपैकी एक आहे. या देवीचे प्रचंड कालिका,प्रचंडचंडिका[] असेही अनेक नावे आहेत.

या देेेवीच्या एका हातात तिचे मस्तक व एका हातात शस्त्र आहे. गळ्यात हाडकांची माळ आहे. यज्ञात छिन्नमस्ता देवीला आवाहन केल्यास तिचे डोके तिच्या धडावर येते.

छिन्नमस्ता जयंती ही वैशाख शुद्ध चतुर्दशीला असते.

हिंदू धर्मातील देवी-केंद्रित परंपरेनुसार शाक्त पंथातील कालीकुला संप्रदायामध्ये छिन्नमस्ताची पूजा करतात. जरी छिन्नमस्ता देवी हिला महाविद्यांपैकी एक म्हणून संरक्षित स्थान प्राप्त झाले असले तरी तिची मंदिरे मुख्यतः नेपाळात आणि पूर्व भारतात आढळतात, आणि तिची सार्वजनिक पूजा दुर्लभ आहे. ती एक तांत्रिक देवता आहे आणि गूढ तांत्रिक अभ्यासक तिची उपासना करतात. 'छिन्नमस्ता ही चिन्नमुंडाशी संबंधित आहे - ती तिबेट बौद्ध देवी वज्रयोगिनीचे तुच्छ-मुंडक रूप आहे. शाक्तपंथमतानुसार छिन्नमस्ताची उपासना करणारे राहूच्या प्रभावापासून मुक्त होतात.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
राजरप्पा येथील छिन्नमस्ता देवीचे मंदिर

मंदिरे[संपादन | स्रोत संपादित करा]

छिन्नमस्ता भगवती मंदिर[]-छिन्नमस्ता भगवती हे नेपाळमधील सप्तरी जिल्ह्यातील राजविराजच्या दक्षिणेस सीमावर्ती भागात असलेल्या छिन्नमस्ताच्या सखडा गावात आहे.[]

छिन्नमास्तिका (प्रचंडचंडिके[]) मंदिर []- रजरप्पा[] ,रामगढ जिल्हा,झारखंड

छिन्नमास्तिका मंदिर विष्णूपुर ,पश्चिम बंगाल.


संदर्भ यादी[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवा[संपादन | स्रोत संपादित करा]