जगामधील बौद्ध धर्म

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट समूह साचा:बौद्ध धर्म

बौद्ध धर्म (बौद्ध धम्म) हा जगातील अतिप्राचीण धर्मांपैकी एक तसेच वर्तमान जगातील सर्वात प्रमुख धर्मांपैकी एक धर्म आहे. बौद्ध धर्माची इ.स.पू. ६ व्या शतकामध्ये उत्तर भारतात झालेली आहे. आज लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. एका अनुमानानुसार, जागतिक लोकसंख्येत २८.८% म्हणजे २.१ अब्ज लोक बौद्ध धर्मीय आहेत.[१][२] तथापि, काही सर्वेक्षणात बौद्धांची लोकसंख्या अवघी ५२ कोटी (७%) सुद्धा सांगण्यात येते. बौद्ध धर्माच्या केंद्रस्थानी व बौद्ध अनुयायांचे गुरू तथागत गौतम बुद्ध आहेत.

लोकसंख्या

बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या ही वेगवेगळ्या सर्वेक्षणात वेगवेगळी सांगण्यात आलेली आहे. एका सर्वेक्षणानूसार इ.स. २००७ मध्ये जगामध्ये बौद्ध लोकसंख्या कमाल १.९२ अब्ज (२८.८%) होती. इ.स. २०१६ मध्ये हिच २८.८% लोकसंख्या २.२ अब्ज झालेली आढळते.[३][४] धार्मिक लोकसंख्येच्या दृष्टिने बौद्ध धर्म हा इस्लामहिंदू धर्माहून मोठा तर ख्रिश्चन धर्माच्या खालोखाल असणारा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.

दुसऱ्या एका बौद्ध सर्वेक्षणानूसार, इ.स. २०१० मध्ये जगातील बौद्धांची लोकसंख्या १.६ अब्ज होती आणि ही संख्या जागतिक लोकसंख्येत २३% आहे. या सर्वेक्षणात सुद्धा बौद्ध धर्माला जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे म्हटले गेले आहे.

अन्य एका सर्वेक्षणानूसार, बौद्ध धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे सांगण्यात आले आहे. यात बौद्धांची लोकसंख्या ही जवळजवळ १.२ अब्ज सांगितली आहे. बौद्ध धर्माची सुरुवात ख्रिश्चनइस्लाम धर्मांच्या उदयापूर्वी झाली आणि या दोन धर्मानंतर तो जगातील तिसरा मोठा धर्म असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.[५] या सर्वेक्षणानूसार लोकसंख्येत बौद्ध धर्म हा हिंदू धर्मापेक्षा मोठा असल्याचे सांगितले गेले आहे.

इतर काही सर्वेक्षणांत बौद्धांची लोकसंख्या सर्वात कमी म्हणजेच ४८ कोटी ते ५२ कोटी (जगाच्या लोकसंख्येच्या ७% - ९%) दरम्यान सांगितली असून आणि बौद्ध धर्म हा ख्रिश्चन, इस्लाम व हिंदू या तीन धर्मांनंतर जगातला चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म असल्याचे नमूद केले गेले.[६]

इतिहास

साचा:मुख्य

बौद्ध धर्माचा उगम आणि प्रसार, चित्रातील गडद पिवळा रंग असणाऱ्या सर्व भागांत बौद्ध धर्म प्रभावशाली आहे.

आशिया खंडात आज बौद्ध धर्म मुख्य धर्म आहे. चित्रातील गडद पिवळा रंग असणाऱ्या सर्व क्षेत्रांत बौद्ध धर्मीय बहुसंख्यक आहेत. इ.स.पूर्व ६व्या शतकात भारतामध्ये बौद्ध धर्माचा उदय झाला आणि पुढिल काही शतकांत तो जगात पसरला तर आशियात प्रमुख धर्म बनून राहिला. या धर्माचा सर्वाधिक प्रचार व प्रसार बौद्ध भिक्खू, बौद्ध प्रचारक आणि बौद्ध सम्राटांच्या माध्यमातून विश्वात दूर दूर पर्यंत झाला. सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्म हा अखंड भारताचा राजधर्म होता आणि तेव्हा मौर्य साम्राज्यातील सुमारे ७५% प्रजा ही बौद्ध धर्मीय बनलेली होती.

संप्रदाय

साचा:मुख्य

उत्तरी बौद्ध धर्म:
साचा:Color box पिवळा (महायान)
साचा:Color box नारंगी (वज्रयान)
दक्षिणी बौद्ध धर्म:
साचा:Color box लाल (थेरवाद)

बौद्ध धर्माचे हजारों संप्रदाय अस्तित्वात होते, आज त्यातील बरेच नष्ट झाले तसेच कमी-अधिक प्रमाणात हजारों आजही अस्तित्वात आहेत. एकट्या जपान मध्ये ७८१ पेक्षा अधिक बौद्ध संप्रदाय आहेत. महायान, हीनयान (थेरवाद), वज्रयान व नवयान हे बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय आहेत. शिंटो, ताओ, झेन इत्यादींना सुद्धा बौद्ध धर्माचे संप्रदाय मानले जाते.[७]

महायान

साचा:मुख्य महायान (पूर्वीय बौद्ध धर्म) हा लोकसंख्येत बौद्ध धर्माचा सर्वात मोठा संप्रदाय आहे. महायान व्यापक रूपात संपूर्ण पूर्व आशियात प्रसिद्ध आहे, जगातील एकूण बौद्धांपैकी जवळजवळ ७०% बौद्ध लोकसंख्या ही महायानी बौद्धांची आहे. चीन, हॉंग कॉंग, जपान, दक्षिण कोरीया, उत्तर कोरीया, तैवान, मकाउ आणि व्हिएतनाम या देशांत महायान बौद्ध धर्म हा बहुसंख्यक आहे

थेरवाद

साचा:मुख्य बौद्ध धर्माचा दूसरा सर्वात मोठा संप्रदाय हा थेरवाद (दक्षिणी बौद्ध धर्म) आहे, आणि हा संप्रदाय मुख्यत आग्नेय आशियात सर्वाधिक प्रसिद्ध वा बहुसंख्यक आहे. थेरवाद बौद्ध धर्म हा कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड, क्रिसमस द्वीप, सिंगापुर, श्रीलंका या देशांत बहुसंख्यक आहे तर मलेशिया, ब्रुनेई, तिमोर, इंडोनेशिया, फिलीपिन्स या देशांत सुद्धा थेरवादी मोठ्या संख्येने आहे.[८]

वज्रयान

साचा:मुख्य वज्रयान (उत्तरी बौद्ध धर्म) हा बौद्ध धर्माचा तिसरा लहान संप्रदाय आहे, वज्रयानला महायान संप्रदायाचा उपसंप्रदाय सुद्धा मानले जाते. वज्रयानी बौद्ध अनुयायी हे तिबेट, भूतान, मंगोलिया या देशांत तसेच हिमालयीन क्षेत्ररशियातील काही प्रदेशांत बहुसंख्यक आहेत. हा संप्रदाय जगभरात प्रसारीत केला गेलेला आहे. जागतिक बौद्ध धर्म गुरू १४ वे दलाई लामा या संप्रदायातील आहेत.

नवयान

साचा:मुख्य नवयान हा भारतातील मुख्य व नवा बौद्ध संप्रदाय आहे. याला ‘नवबौद्ध धर्म’ किंवा ‘भीमयान’ असेही म्हटले जाते. २० व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा शुद्ध व विज्ञाननिष्ठ संप्रदाय स्थापन केलेला आहे. ५ लक्ष अनुयायांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नवयान बौद्ध स्वाकारला व येथूनच या संप्रदायाची सुरुवात झाली. याचा मुख्य उद्देश हिंदू धर्मातील जातियता नष्ट करने तसेच शोषितांना व हिंदू दलितांना त्यांचे मानवी हक्क प्रदान करने हा होता. आणि हा संप्रदाय नवबौद्धांचा (पूर्वाश्रमीचे हिंदू दलित) दलितांचा उत्कर्ष - विकास करण्यात यशस्वी ठरला. २०११ च्या भारतीय जनगणेनुसार भारतातील ८५ लाख या अधिकृत व एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% लोकसंख्या ही नवयानी (नव)बौद्धांची आहे, आणि १३% बौद्ध हे हिमालयीन राज्यातील पारंपारिक बौद्ध आहेत. भारतातील एकूण नवयानी बौद्धांपैकी सुमारे ९०% महाराष्ट्र राज्यात आहेत.

सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे देश

संपूर्ण विश्वात जवळजवळ १.८ अब्ज से २.२ अब्ज (१८० कोटी - २२० कोटी) बौद्ध अनुयायी आहेत. यातील जवळवळ ७०% ते ७५% महायानी बौद्ध तर बाकी २५% ते ३०% थेरावादी, नवयानी (भारतीय) आणि वज्रयानी बौद्ध आहेत. महायान आणि थेरवाद (हीनयान), नवयान, वज्रयान याशिवाय बौद्ध धर्मात यांचे अनेक उपसंप्रदाय वा उपवर्ग सुद्धा आहेत परंतु यांचा प्रभाव खूप कमी आहे. सर्वात अधिक बौद्ध पूर्व आशिया आणि आग्नेय आशियातील सर्वच देशांत बहूसंख्यक म्हणून राहत आहेत. दक्षिण आशियाच्या दोन किंवा तीन देशांत सुद्धा बौद्ध धर्म बहुसंख्यक आहे. आशिया खंडाची अर्ध्याहून अधिन लोकसंख्या बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि युरोप सारख्या खंडांत सुद्धा कोट्यवधी बौद्धांचे समूदाय राहतात. जगात १८हून अधिक असे देश आहेत जिथे बौद्ध धर्म हा बहुसंख्यक धर्म आहे. जगात काही देश असेही आहेत की, जिथल्या बौद्ध लोकसंख्येबाबत कोणतीही विश्वासनीय माहिती उपलब्ध नाही.

सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेले देश (२०१०-११)
देश बौद्ध लोकसंख्या बौद्ध टक्केवारी
साचा:देशध्वज १,२२,५०,८७,००० ९१%
साचा:Flag १२,३३,४५,००० ९६%
साचा:Flag ७,४५,७८,००० ८५%
साचा:Flag १२,०४,२५,९७२ ९%
साचा:Flag ६,४६,८७,००० ९५% [९]
साचा:Flag ४,९९,९२,००० ९०%
साचा:Flag २,४६,५६,००० ५४ %
साचा:Flag २,२१,४५,००० ९३%[१०]
साचा:Flag १,७६,५६,००० ७२%
साचा:Flag १,६०,४५,६०० ७५%[११][१२]
साचा:Flag १,४८,८०,००० ९७%
साचा:Flag ८०,८५,४०० ०३%
साचा:Flag ६५,८७,६०३ ९३%
साचा:Flag ६३,४७,२२० २२%
साचा:Flag ६२,२८,६९० २१%
साचा:Flag ६२,८७,६१० ९८%
साचा:Flag ६१,५९,९०० ०२%
साचा:Flag ३७,७५,६६६ ६७%
साचा:Flag ३०,५५,६९० ९८%
साचा:Flag २८,६७,५९५ ०३%
साचा:Flag २०,९६,६०८ ०२%
साचा:Flag २०,४६,८०० ०१%
साचा:Flag २१,४७,६०० ०३%
साचा:Flag ११,४५,६८० ०१%
साचा:Flag १०,५५,६०० ०२%

बौद्ध बहुसंख्यक देश

जगातील बौद्ध राष्ट्र आणि त्यातील बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण वा टक्केवारी

सर्वाधिक बौद्ध असलेले देश[१३] बौद्ध टक्केवारी
साचा:Flag ९८ % [१४]
साचा:Flag ९८ %
साचा:Flag ९७ % [१५]
साचा:Flag ९६ % [१६]
साचा:Flag ९५ % [१७]
साचा:Flag ९४  %
साचा:Flag ९३ % [१८][१९][१९]
साचा:Flag ९३ %
साचा:Flag ९१ % [२०]
साचा:Flag ९० % [२१]
साचा:Flag ९० % [२२]
तिबेट ९० % [२३]
साचा:Flag ८५ % [२४][२५]
साचा:Flag ७५ % [२६][२७]
साचा:Flag ७५ %[२८]
साचा:Flag ७३ %
साचा:Flag ६७ %
तुवा (रशियाचे प्रजासत्ताक) ६५ %
साचा:Flag ५४  %
काल्मिकिया (रशियाचे प्रजासत्ताक) ५० %[२९][३०]
साचा:Flag २२ %
साचा:Flag २१ %
बुर्यातिया (रशियाचे प्रजासत्ताक) २० %
साचा:Flag १७ %
बहूसंख्यक बौद्ध देश

आज जगात २०हून अधिक देशांत (प्रजासत्ताक राज्यांसमवेत) बौद्ध धर्म हा बहूसंख्यक अथवा प्रमुख धर्म आहे.

अधिकृत बौद्ध देश

जगात लाओस, कंबोडिया, भूतान, थायलंड, म्यानमार आणि श्रीलंका हे ६ देश ‘अधिकृत’ “बौद्ध देश” आहेत, कारण या देशांतील संविधानांत बौद्ध धर्माला ‘राजधर्म’ किंवा ‘राष्ट्रधर्म’ दर्जा प्राप्त आहे.

खंडनिहाय बौद्ध

देशनिहाय बौद्ध

देशानुसार बौद्ध लोकसंख्या
क्षेत्र देश लोकसंख्या (२००७) बौद्ध % एकूण बौद्ध
मध्य आशिया साचा:Flagicon अफगानिस्तान ३,१८,८९,९२३ ०.२%[३१] ६३,७८०
दक्षिण अमेरिका साचा:Flagicon आर्जेन्टिना ४,०३,०१,९२७ ०.१%[३२] ४०,३०२
कॅरिबियन साचा:Flagicon अरूबा १,००,०१८ १.२%[३३] १,२००
ओशनिया साचा:Flagicon ऑस्ट्रेलिया २,०४,३४,१७६ २.१%[३४] ४,२९,११९
मध्य युरोप साचा:Flagicon ऑस्ट्रिया ८१,९९,७८३ ०.१३% १०,६६०
मध्य पूर्व साचा:Flagicon बहरीन ७,०८,५७३ १%[३५] ७,०८६
दक्षिण आशिया साचा:Flagicon बांग्लादेश १५,०४,४८,३३९ ०.७%[३६] १०,५३,१३८
पश्चिम युरोप साचा:Flagicon बेल्जियम १,०३,९२,२२६ ०.२९%[३७] ३१,१७७
मध्य अमेरिका साचा:Flagicon बेलीझ २,९४,३८५ ०.३५%[३८] १,०३०
दक्षिण आशिया साचा:Flagicon भूतान २३,२७,८४९ ७५%[३९] - ९४ % १७,४५,८८८ - २१,४१,६२२
दक्षिण अमेरिका साचा:Flagicon बोलिव्हिया ९१,१९,१५२ ०.२६%[४०] २३,७१०
बाल्कन साचा:Flagicon बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ४५,५२,१९८ ०.०१% ४५५
दक्षिण अमेरिका साचा:Flagicon ब्राझील १९,००,१०,६४७ ०.१३०%[४१] २,४७,०१४
आग्नेय आशिया साचा:Flagicon ब्रुनेई ३,७४,५७७ ९.०९%[४२] २९,८२२
पूर्व युरोप साचा:Flagicon बल्गेरिया ७३,२२,८५८ ०.०१५% १,०९८
आग्नेय आशिया साचा:Flagicon (म्यानमार) ५,५४,००,००० ९०%[४३] ४,८०,१९,२००
आग्नेय आशिया साचा:Flagicon कम्बोडिया १,४८,०५,३५८ ९६.४%[४४] १,४२,७२,३६५
उत्तर अमेरिका साचा:Flagicon कॅनडा ३,३३,९०,१४१ १.०[४५] ३,००,३४५
दक्षिण अमेरिका साचा:Flagicon चिली १,६२,८४,७४१ ०.०४ %[४६][४७] ६,५१४
पूर्व आशिया साचा:Flagicon चीन १,३२,१८,५१,८८८ ८%[४८][४९] - २१%[५०][५१] - +८०%[५२][५३][५४] - ९१%[५५] १०,५७,४८,१५१ - २७,७५,८८,८९६ - १,०५,७४,८१,५१० - १,२०,२८,८५,२१८
दक्षिण अमेरिका साचा:Flagicon कोलंबिया ४ ,४३,७९,५९८ ०.०१%[५६] ४,४३८
मध्य अमेरिका साचा:Flagicon कोस्ट रिका ४१,३३,८८४ २.३४ %[५७] ९६,७३३
पश्चिम आफ्रिका साचा:पताका कोत द'ईवोआर १,८०,१३,४०९ ०.०६%[५८] १०,८०८
बाल्कन साचा:Flagicon क्रोयशिया ४४,९३,३१२ ०.०३% १,३४८
कॅरिबियन साचा:Flagicon क्यूबा १,१३,९४,०४३ ०.२५%[५९] २८,४८५
मध्य पूर्व साचा:Flagicon सायप्रस ७,८८,४५७ १% ७,८८५
मध्य युरोप साचा:Flagicon चेक रिपब्लिक १,०२,२८,७४४ ०.५% ५१,१४४
पश्चिम युरोप साचा:Flagicon डेनमार्क ५४,६८,१२० ०.५%[६०] २०,००० - २५,०००[६०]
कॅरिबियन साचा:Flagicon डोमिनिका ७२,३८६ ०.२५%[६१] १८१
कॅरिबियन साचा:Flagicon डोमिनिकन गणराज्य ९३,६५,८१८ ०.१%[६२] ९,३६६
आग्नेय आशिया साचा:पताका पूर्व तिमोर १०,८४,९७१ ०.१%[६३] १,०८५
दक्षिण अमेरिका साचा:Flagicon इक्वेडोर १,३७,५५,६८० ०.२%[६४] २७,५११
दक्षिण अमेरिका साचा:Flagicon एल सेल्वडॉर ६९,४ ८,०७३ ०.०३%[६५] २,०८४
पूर्व आफ्रिका साचा:पताका इरिट्रिया ४ ९,०६,५८५ ०.१%[६६] ४,९०७
पूर्व युरोप साचा:पताका एस्टोनिया १३,१५,९१२ ०.४ %[६७] ५,२६४
ओशनिया साचा:Flagicon फिजी ९,१८,६७५ १% ९,१८७
पश्चिम युरोप साचा:Flagicon फिनलंड ५२,३८,४ ६० ०.१%[६८] ५,२३८
पश्चिम युरोप साचा:Flagicon फ्रॉंस ६,३७,१८,१८७ १.२% ७,६४,६१८
दक्षिण अमेरिका साचा:Flagicon गयाना २,०३,३२१ ४ %[६९] ८,१३२
ओशनिया साचा:पताका पॉलिनेशिया २,७८,९६३ ७.५% २०,९२२
कॉकेशस साचा:Flagicon जॉर्जिया ४६,४६,००३ ०.१%[७०] ४,६४६
पश्चिम युरोप साचा:Flagicon जर्मनी ८,२४,००,९९६ १% ८,२४,००१
पश्चिम आफ्रिका साचा:पताका घाना २,२९,३१,२९९ ०.०५%[७१] ११,४६६
बाल्कन साचा:Flagicon ग्रीस १,०७,०६,२९० ०.१% १०,७०६
मध्य अमेरिका साचा:Flagicon ग्वाटेमाला १,२७,२८,१११ ०.१%[७२] १२,७२८
पश्चिम आफ्रिका साचा:पताका गिनी ९९,४७,८१४ ०.१%[७३] ९,९४८
दक्षिण अमेरिका साचा:Flagicon गुयाना ७,६९,०९५ ०.२५%[७४] १,९२३
मध्य अमेरिका साचा:Flagicon होन्डुरास ७४,८३,७६३ ०.१%[७५] ७,४८४
पूर्व आशिया साचा:पताका हॉंग कॉंग ६९,८०,४१२ १०.१%[७६] - ९२%[७७] ७,०५,०२२ - ६४,२१,९८०
पूर्व युरोप साचा:Flagicon हंगरी ९९,५६,१०८ ०.०५% ५,२२३[७८]
पश्चिम युरोप साचा:Flagicon आइसलैंड ३,०१,९३१ ०.१५%[७९] ४५३
दक्षिण आशिया साचा:Flagicon भारत १,१२,९८,६६,१५४ ०.८%[८०] - ३.२५%[८१] - ५%[८२][८२] ८५,४८,९६९ - ३,७९,१३,१३४ - ५,१७,८६,८९०
आग्नेय आशिया साचा:Flagicon इंडोनेशिया २३,४६,९३,९९७ १%[८३] २३,४६,९४०
मध्य पूर्व साचा:Flagicon इराण ७,२२,१२,०००
पश्चिम युरोप साचा:Flagicon आयरलैंड ४१,०९,०८६ ०.२%[८४][८५] ८,२१८
मध्य पूर्व साचा:Flagicon इज्राईल ६४,२६,६७९ ०.१%[८६] ६,४२६
पश्चिम युरोप साचा:Flagicon इटली ५,८१,४७,७३३ ०.२%[८७][८८][८९] १,१६,२९५
|कॅरिबियन साचा:Flagicon जमैका २७,८०,१३२ ०.३%[९०] ८,३४०
पूर्व आशिया साचा:Flagicon जपान १२,७४,३३,४९४ ४ ५%[९१] ७५% - ९६%

[९२]

५,७०,६१,९९४ - ९,१०,००,००० - १२,३३,१७,९५३
मध्य आशिया साचा:पताका कझाकस्तान १,५२,८४,९२९ ०.५५%[९३] ८४,०६७
पूर्व आशिया साचा:Flagicon उत्तर कोरिया २,३३,०१,७२५ ५५%[९४][९५][९६] १०.०००[९७] - १,५०,२९,६१३
पूर्व आशिया साचा:Flagicon दक्षिण कोरिया ४,९०,४४,७९० २२.८%[९८][९९][१००][१०१][१०२] - ३८% - ५४ % १,१४ ,२७,४ ३६ - १,८५,७२,५०० - २,५०,००,०००
मध्य आशिया साचा:पताका किर्गिझस्तान ५२,८४,१४९ ०.३५%[१०३] १८,४९५
मध्य पूर्व साचा:पताका कुवेत २५,०५,५५९ ४%[१०४] १,००,२२२
आग्नेय आशिया साचा:पताका लाओस ६५,२१,९९८ ६७%[१०५] - ९८% ४३,६९,७३९ - ६३,९१,५५८
पूर्व युरोप साचा:Flagicon लाट्विया २२,५९,८१० ०.००४ %[१०६] ९०
मध्य पूर्व साचा:Flagicon लेबेनॉन ३९,२५,५०२ ०.१%[१०७] ३,९२६
दक्षिण आफ्रिका साचा:पताका लेसोथो २१,२५,२६२ ०.१%[१०८] २,१२५
पश्चिम आफ्रिका साचा:Flagicon लाइबेरिया ३१,९५,९३१ ०.१%[१०९] ३,१९६
उत्तर आफ्रिका साचा:पताका ६०,३६,९१४ ०.३%[११०] १८,१२०
पश्चिम युरोप साचा:Flagicon लीष्टनस्टाइन ३४,२४७ ०.२२%[१११] ७५
पूर्व आशिया साचा:Flagicon मकाउ ४,५६,९८९ १७%[११२] - ५०%[११३] - ८५%[११४][११५] ७७,६८८ - २,२८,४ ९५ - ३,८८,४ ४ १
पूर्व आशिया साचा:पताका मादागास्कार १,९४,४८,८१५ ०.१%[११६] १९,४४९
आग्नेय आशिया साचा:Flagicon मलेशिया २,४८,२१,२८६ २२%[११७] ५४,६०,६८३
दक्षिण आशिया साचा:Flagicon मालदीव ३,६९,०३१ ०.४५%[११८] १,६६१
पूर्व आफ्रिका साचा:पताका मॉरिशस १२,५०,८८२ २.५%[११९] ३१,२७२
उत्तर अमेरिका साचा:Flagicon मेक्सिको १०,८७,००,८९१ ०.१%[१२०] १,०८,७०१
मध्य आशिया साचा:Flagicon मंगोलिया २९,५१,७८६ ५०%[१२१] - ९४ %[१२२] १४,७५,८९३- २७,७४,६७९
दक्षिण आफ्रिका साचा:पताका नामिबिया २०,५५,०८० ०.१%[१२३] २,०५५
दक्षिण आशिया साचा:Flagicon नेपाळ २,८९,०१,७९० ११%[१२४] - २१% ३१,७९,१९७ - ६१,५९,५१०
पश्चिम युरोप साचा:Flagicon नेदरलँड्स १,६५,७०,६१३ ०.११%[१२५] - १%[१२६] १७,३९९ - १,६५,७०६
|कॅरिबियन साचा:पताका नेदरलँड्स ॲंटिल्स २,२३,६५२ ०.७% १,५६६
ओशनिया साचा:Flagicon न्यू कैलेडोनिया २,२१,९४३ ३%[१२७] ६,६५७
ओशनिया साचा:Flagicon न्यूज़ीलैंड ४१,१५,७७१ १.२%[१२८] ४९,३८९
मध्य अमेरिका साचा:Flagicon निकारागुआ ५६,७५,३५६ ०.१%[१२९] ५,६७५
पश्चिम युरोप साचा:Flagicon नॉर्वे ४६,२७,९२६ ०.४ २%[१३०] १९,४३७
मध्य पूर्व साचा:पताका ओमान ३२,०४,८९७ १%[१३१] ३२,०४९
दक्षिण आशिया साचा:Flagicon पाकिस्तान १६,४७,४१,९२४ ०.१%[१३२] १,६४,७४२
मध्य अमेरिका साचा:Flagicon पनामा ३२,४२,१७३ २.१%[१३३] ६८,०८६
ओशनिया साचा:Flagicon पापुआ न्यू गिनी ५७,९५,८८७ ०.३%[१३४] १७,३८८
दक्षिण अमेरिका साचा:पताका पेराग्वे ६६,६९,०८६ ०.५%[१३५] ३३,३४५
दक्षिण अमेरिका साचा:Flagicon पेरु २,८६,७४,७५७ ०.३१%[१३६] ८८,८९२
आग्नेय आशिया साचा:Flagicon फिलिपिन्स ९,१०,७७,२८७ ३%[१३७] २७,५९,४९०
पश्चिम युरोप साचा:Flagicon पोर्तुगाल १,०६,४२,८३६ ०.१८% २०,०००
मध्य युरोप साचा:Flagicon पोलैंड ३,८५,१८,२४ १ ०.१% ३८,५१८
|कॅरिबियन साचा:पताका पोर्तो रिको ३९,४४,२५९ ०.०३%[१३८] १,१८३
मध्य पूर्व साचा:Flagicon कतार ९,०७,२२९ ५%[१३९] ४५,३६१
पूर्व आफ्रिका साचा:Flagicon फ्रान्स ७,८४,००० १% ७,८४०
पूर्व युरोप साचा:Flagicon रोमानिया २,२२,७६,०५६ ०.०१%[१४०] २,२२८
पूर्व युरोप साचा:Flagicon रशिया १४,१३,७७,७५२ ०.७५%[१४१] - १.१% - १.४ ५%[१४२] १०,६०,३३३- १५,५५,१५५ - २०,४९,९७७
मध्य पूर्व साचा:Flagicon सौदी अरेबिया २,७६,०१,०३८ १.५%[१४३] ४,१४,०१६
पश्चिम आफ्रिका साचा:पताका सेनेगल १,२५,२१,८५१ ०.०१% १,२५२
बाल्कन साचा:Flagicon सर्बिया १,०१,५०,२६५ ०.०१% १,०१५
पूर्व आफ्रिका साचा:पताका सेशेल्स ८१,८९५ १% ८१९
आग्नेय आशिया साचा:Flagicon सिंगापुर ४५,५३,००९ ४२.५%[१४४] - ५१%[१४५] - ६१.१%[१४६] १९,३५,०२९ - २३,२२,०३५ - २७,८१,८८८
मध्य युरोप साचा:Flagicon स्लोवाकिया ५४,४७,५०२ ०.१%[१४७] ५,४४७
मध्य युरोप साचा:Flagicon स्लोवेनिया २०,०९,२४ ५ ०.०७५% १,५००
पश्चिम युरोप साचा:Flagicon स्पेन ४ ,०४ ,४ ८,१९१ ०.०२५%[१४८] - ०.५% - ०.७५%[१४९] १०,११२ - २,००,००० - ३,००,०००
दक्षिण आफ्रिका साचा:Flagicon दक्षिण आफ्रिका ४,३९,९७,८२८ ०.१%[१५०] ४३,९९८
दक्षिण आशिया साचा:Flagicon श्रीलंका २,०९,२६,३१५ ७०.२%[१५१] १,४६,४८,४२१
दक्षिण अमेरिका साचा:पताका सुरिनाम ४,७०,७८४ १% ४,७०८
पश्चिम युरोप साचा:Flagicon स्वीडन ९०,३१,०८८ ०.२%[१५२] १८,०६२
पश्चिम युरोप साचा:Flagicon स्वित्झर्लंड ७५,५४,६६१ ०.२९%[१५३] २१,९०९
पूर्व आशिया साचा:Flagicon तैवान २,२८,५८,८७२ ३५%[१५४] - ७५%[१५५] - ९३%[१५६] ८०,००,६०५ - १,७१,४४,१५४ - २,१५,३०,३५८
मध्य आशिया साचा:Flagicon ताजिकिस्तान ७०,७६,५९८ ०.१%[१५७] ७,०७६
पूर्व आफ्रिका साचा:Flagicon टांझानिया ३,९३,८४,२२३ ०.१%[१५८] ३९,३८४
आग्नेय आशिया साचा:Flagicon थायलंड ६,५०,६८,१४९ ९५%[१५९] ६,१८,१४,७४२
|कॅरिबियन साचा:Flagicon त्रिनिदाद व टोबॅगो १०,५६,६०८ ०.७%[१६०] ७,३९६
मध्य पूर्व साचा:Flagicon तुर्की ७,११,५८,६४७ ०.१%[१६१] ७१,१५९
मध्य आशिया तुर्कमेनिस्तान ५०,९७,०२८ ०.१%[१६२] ५०,९७०
पूर्व युरोप साचा:Flagicon युक्रेन ४,६२,९९,८६२ ०.१%[१०६] ४६,३००
मध्य पूर्व साचा:Flagicon संयुक्त अरब अमिराती ४४,४४,०११ ५%[१६३] २,२२,२०१
पश्चिम युरोप साचा:Flagicon युनायटेड किंग्डम ६,०७,७६,२३८ ०.३%[१६४] १,५२,०००[१६४]
उत्तर अमेरिका साचा:Flagicon संयुक्त राज्य अमेरिका ३०,११,३९,९४७ ०.७%[१६५][१६६] - २% १५,०५,७०० - ६०,२२,७९९
दक्षिण अमेरिका साचा:Flagicon उरुग्वे ३४,६०,६०७ ०.१%[१६७] ३,४६१
मध्य आशिया साचा:Flagicon उझबेकिस्तान २,७७,८०,०५९ ०.२%[१६८] ५५,५६०
ओशनिया साचा:Flagicon व्हानुआतू २,११,९७१ १%[१६९] २,१२०
दक्षिण अमेरिका साचा:Flagicon व्हेनेझुएला २,६०,२३,५२८ ०.२%[१७०] ५२,०४७
आग्नेय आशिया साचा:Flagicon व्हियेतनाम ८,५२,६२,३५६ १६%[१७१] - ५०%[१७२] - ८५%[२५]

[१७३][१७४][१७५][१७६]

१,३६,४१,९७७ - ४,२६,३१,१७८ - ७,२४,७३,००३
दक्षिण आफ्रिका साचा:Flagicon झिंबाब्वे १,२३,११,१४३ ०.१%[१७७] १२,३७०
एकूण ६,६७,९२,५२,०४० ७.३४२% – १०.३५६% – २८.७७५% ४८,९८,०७,७६१ – ६९,०८,४७,२१४ – १,९२,१९,८९,६४१

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:बौद्ध विषय सूची

  1. जगामध्ये बौद्ध धर्म
  2. जगामध्ये बौद्ध धर्म
  3. जगामध्ये बौद्ध धर्म
  4. जगामध्ये बौद्ध धर्म
  5. असा आहे बौद्ध धर्म
  6. https://books.google.co.in/books?id=u0sg9LV_rEgC&lpg=PP1&dq=buddhism+introduction&pg=PA5&redir_esc=y#v=onepage&q&f=false
  7. http://marathi.webdunia.com/article/buddhajayanti-marathi/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-110052400049_1.html
  8. जगामध्ये थेरवाद बौद्ध धर्म
  9. Department of Census and Statistics,The Census of Population and Housing of Sri Lanka-2011
  10. ताइवान की लोकसंख्या
  11. बौद्ध धर्म आणि श्रीलंकन संस्कृती
  12. [१]
  13. [२] जगात बौद्ध धर्म
  14. http://www.liquisearch.com/list_of_religious_populations/by_proportion/buddhists
  15. http://en.m.wikipedia.org/wiki/Religion_in_Cambodia
  16. http://www.infoplease.com/ipa/A0855613.html
  17. https://en.m.wikipedia.org/wiki/Religion_in_Thailand
  18. http://www.indexmundi.com/taiwan/demographics_profile.html
  19. १९.० १९.१ http://a-bas-le-ciel.blogspot.in/2012/08/religious-identity-in-taiwan-2001-2011.html?m=1
  20. https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE#cite_note-5
  21. https://en.m.wikipedia.org/wiki/Freedom_of_religion_in_Myanmar
  22. https://books.google.com/books?id=nF-zCwAAQBAJ&pg=PA46&lpg=PA46&dq=90%25+buddhist+in+macau&source=bl&ots=QeL5srWTvZ&sig=Pf3e93G9iEb2DTbqm3wHeBCV6Vc&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjR1rXU_OPQAhWMuI8KHdr9BcsQ6AEIGDAB
  23. http://www.nepalreisentrek.com/index.php?option=com_content&view=article&id=141&Itemid=434
  24. http://m.vietnambiketours.com/?url=http://www%2evietnambiketours%2ecom%2fvietnam%2dreligion%2ehtml
  25. २५.० २५.१ http://siu.no/index.php/eng/Media/SIU/Highlight-countries/Vietnam-Asia
  26. http://www.dhammawiki.com/index.php?title=Sri_Lanka
  27. https://www.directtraveller.com/blog/buddhism-and-sri-lankan-cultural-heritage/
  28. %http://www.gettyimages.com/detail/photo/buddhist-temple-christmas-island-royalty-free-image/496848403
  29. http://www.dharmawheel.net/viewtopic.php?f=63&t=1850
  30. http://www.pagef30.com/2009/04/kalmykia-too-weird-and-unique-to-remain.html?m=1
  31. साचा:संकेतस्थळ स्रोत
  32. religiousfreedom.lib.virginia.edu
  33. The World Factbook
  34. state.gov
  35. state.gov
  36. banbeis.gov.bd
  37. religiousintelligence.co.uk
  38. [३]
  39. state.gov
  40. religiousintelligence.co.uk
  41. ibge.gov.br
  42. religiousintelligence.co.uk
  43. buddhanet.net, The CIA World Factbook
  44. The World Factbook
  45. [४]
  46. [५]
  47. International Religious Freedom Report २००६ - Chile
  48. The World Factbook
  49. state.gov
  50. BBC News - Survey finds ३००m China believers
  51. chinadaily.com.cn
  52. http://www.justchina.org/china/china-beliefs.asp
  53. http://www.foreignercn.com/index.php?option=com_content&view=article&id=२९२९:buddhism-in-china&catid=१:history-and-culture&Itemid=११४
  54. http://www.chinabusinessinterpreter.com/Dasiy/१६.aspx
  55. Gach, Alpha Books, २००१
  56. religiousintelligence.co.uk
  57. religiousintelligence.co.uk
  58. state.gov
  59. religiousintelligence.co.uk
  60. ६०.० ६०.१ Journal of Global Buddhism, Article by Jørn Borup, Department of Study of Religion at University of Aarhus, Denmark. २००८, based on research from २००५, "There are about २०,००० Buddhists in Denmark." ०.५% of ५.५ million would be २७,५००
  61. religiousintelligence.co.uk
  62. religiousintelligence.co.uk, religiousfreedom.lib.virginia.edu
  63. East Timor
  64. religiousfreedom.lib.virginia.edu, [६]
  65. religiousintelligence.co.uk
  66. state.gov
  67. state.gov
  68. religiousfreedom.lib.virginia.edu
  69. religiousintelligence.co.uk
  70. state.gov
  71. state.gov
  72. religiousintelligence.co.uk
  73. state.gov
  74. [७]
  75. religiousfreedom.lib.virginia.edu
  76. International Religious Freedom Report २००७ - Hong Kong
  77. The World Factbook, [८], [९][१०], [११]
  78. Population by religion, denomination, religious community, etc., main age groups and sex
  79. religiousintelligence.co.uk
  80. Indian Census
  81. million Buddhists in India (२००८)
  82. ८२.० ८२.१ http://www.ucanews.com/story-archive/?post_name=/२००५/०६/१७/buddhists-reject-religious-census&post_id=४१५८
  83. depag.go.id
  84. beyond२०२०.cso.ie
  85. Cox, Laurence and Griffin, Maria. "The Wild Irish girl and the 'dalai lama of little Thibet': the long encounter between Ireland and Asian Buddhism". ५३-७३in Olivia Cosgrove et al. (eds), Ireland's new religious movements. Cambridge Scholars, २०११
  86. state.gov
  87. Unione Buddhista Italiana - UBI: L'Ente
  88. SGI-ITALIA.ORG: L'Istituto Buddista Italiano Soka Gakkai
  89. http://www.db.caritas.glauco.it/caritas/dati/news/२००४-०५/२५/Scheda.pdf
  90. religiousintelligence.co.uk, religiousfreedom.lib.virginia.edu
  91. साचा:स्रोत पुस्तक
  92. https://books.google.co.in/books?id=४JMJP२७VasMC&pg=PA१५९&lpg=PA१५९&dq=९६%२५+buddhist+population+in+japan&source=bl&ots=९_७tRpn९v४&sig=R६lv०GCO६hBS-bPsxQZubW४tptM&hl=en&sa=X&redir_esc=y#v=onepage&q=९६%२५%२०buddhist%२०population%२०in%२०japan&f=false
  93. religiousintelligence.co.uk
  94. The CIA World Factbook, state.gov
  95. Every Culture - Culture of NORTH KOREA
  96. CIA The World Factbook -- North Korea
  97. state.gov
  98. state.gov
  99. state.gov
  100. About Korea - Religion
  101. Every Culture - South Koreans
  102. Every Culture - Culture of SOUTH KOREA
  103. religiousintelligence.co.uk
  104. state.gov
  105. [१२]
  106. १०६.० १०६.१ state.gov
  107. dailystar.com.lb, state.gov
  108. state.gov, state.gov
  109. state.gov
  110. religiousintelligence.co.uk, http://religiousfreedom.lib.virginia.edu, state.gov
  111. state.gov
  112. Background Note: Macau
  113. CIA Factbook - Macau
  114. International Religious Freedom Report २००६ - Macau
  115. International Religious Freedom Report २००७ - Macau
  116. religiousfreedom.lib.virginia.edu, religiousintelligence.co.uk
  117. [१३], state.gov
  118. religiousintelligence.co.uk
  119. adherents.com/adhloc/Wh_२०२.html
  120. The CIA World Factbook
  121. The CIA World Factbook
  122. state.gov, state.gov
  123. state.gov
  124. state.gov, The CIA World Factbook
  125. state.gov
  126. adherents.com
  127. The World Factbook
  128. religiousfreedom.lib.virginia.edu, state.gov
  129. religiousfreedom.lib.virginia.edu
  130. norway.lk
  131. religiousfreedom.lib.virginia.edu, religiousintelligence.co.uk
  132. religiousfreedom.lib.virginia.edu
  133. [१४]
  134. religiousfreedom.lib.virginia.edu
  135. religiousfreedom.lib.virginia.edu
  136. religiousintelligence.co.uk
  137. PEW Forum
  138. religiousintelligence.co.uk
  139. state.gov, The World Factbook
  140. state.gov
  141. religiousintelligence.co.uk
  142. state.gov
  143. state.gov
  144. CIA Factbook - Singapore
  145. www.state.gov
  146. religiousfreedom.lib.virginia.edu, state.gov
  147. state.gov
  148. state.gov
  149. El ७% de los fieles profesan una fe que no es la católica
  150. religiousfreedom.lib.virginia.edu
  151. state.gov, The CIA World Factbook
  152. state.gov
  153. state.gov
  154. state.gov
  155. state.gov
  156. The World Factbook
  157. religiousfreedom.lib.virginia.edu
  158. religiousfreedom.lib.virginia.edu
  159. The CIA World Factbook
  160. religiousfreedom.lib.virginia.edu
  161. religiousfreedom.lib.virginia.edu
  162. state.gov
  163. state.gov, religiousintelligence.co.uk
  164. १६४.० १६४.१ In Britain, २००१
  165. American Religious Identification Survey, २००१
  166. CIA The World Factbook - United States of America
  167. state.gov
  168. religiousfreedom.lib.virginia.edu, religiousintelligence.co.uk
  169. headheeb.blogmosis.com
  170. religiousintelligence.co.uk
  171. vietnamembassy.us
  172. state.gov
  173. state.gov, mtholyoke.edu
  174. http://m.vietnambiketours.com/?url=http://www%२evietnambiketours%२ecom%२fvietnam%२dreligion%२ehtml
  175. http://www.customvietnamtravel.com/popup.php?id=७
  176. http://templehobbs.org/Missions/vietnam.html
  177. state.gov