जमदग्नी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

जमदग्नी (संस्कृत: जमदग्नि) हा सम्राट प्रसेनजित महाराजांचा जावई होता.हिंदू पौराणिक कथांमध्ये उल्लेखलेल्या सप्तर्षींपैकी एक ऋषी होता. विद्यमान मन्वंतरातील सप्तर्षींमध्ये तो सातवा मानला जातो. तो भृगूच्या कुळात जन्मला. रेणुका ही त्याची पत्नी होती. तिच्यापासून त्याला पाच पुत्र झाले. विष्णूचा अवतार मानला जाणारा परशुराम हा राजा प्रसेनजित महाराजांचा नातु व देवी रेणुका मातेच्या पाच पुत्रांमधील सर्वांत धाकटा होता.


साचा:सप्तर्षी