जितेंद्र आव्हाड
Appearance
जितेंद्र सतीश आव्हाड हे एक भारतीय राजकारणी असून महाराष्ट्राचे गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून ते तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.[१]
पदे भूषवली[संपादन | स्रोत संपादित करा]
- २००९ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ वर निवडून आले. [२]
- २०१४ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ वर निवडून आले.[३]
- २०१४ : वैद्यकीय शिक्षण मंत्री. [४]
- २०१९ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ वर निवडून आले.[५]