जो डिक्रूझ
जो डिक्रूझ हे तमिळ भाषेत लिहिणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या कोरकई या कादंबरीस २०१३चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.