झरसुगुडा विमानतळ
Appearance
झरसुगुडा विमानतळ साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या ओडिशा राज्यातील झरसुगुडा येथे असलेला विमानतळ आहे.[१].हे भारतातील एक जुने विमानतळ आहे.ओरिसा शासनाने सध्या याच्या सुधारणेत व आधुनिकीकरणात पुढाकार घेतला आहे. या संदर्भात अनेक माध्यमांद्वारे कथन करण्यात आले आहे कि,शासनाने हे ठरविले आहे कि या विमानतळासाठी सार्वजनिक व खाजगी मिळुन संयुक्त उपक्रम राबवावा.या संदर्भात बोलणी सुरू आहेत.
विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन | स्रोत संपादित करा]
सध्या येथे कोणतीही विमानसेवा नाही.