Jump to content

टिळक नगर रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक टिळक नगर हे मुंबई शहराच्या कुर्लाटिळकनगर भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस हे मुंबईमधील एक महत्त्वाचे रेल्वे टर्मिनस येथून जवळच आहे.