टी.एम.सी. पुरस्कार

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

भारतातील टॉप मॅनेजमेन्ट कन्सॉर्शियम (टी एम सी) नावाची संस्था १९९०पासून दरवर्षी उद्योग, व्यापार, नोकरी-व्यवसाय, लोकप्रशासन आदी क्षेत्रांत केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार (टीएम्‌सी ॲवॉर्ड फॉर एक्सलन्स) देत आली आहे.

आत्तापर्यंत असा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती (कंसात क्षेत्र):-

१. श्रीराम लागू(अभिनय)-जीवनगौरव पुरस्कार
२. अंजली भागवत (नेमबाजी)
३. शोभना रानडे (स्त्रियांच्या उत्कर्षासाठी केलेली समाजसेवा)
४. एस. शिवराम (विज्ञान)
५. महेश झगडे (लोक प्रशासन)
६. आर.के. शेवगावकर (शिक्षण)
७. मयुर व्होरा (उद्योग)
८. मुकुंद अभ्यंकर (बँकिंग)
९. उमेशचंद्र सारंगी (शेतकी)
१०. अनिल अवचट (व्यसनमुक्ती)
११. अरुण जौरा ()
१२. वर्धमान जैन ()
१३. विनीता देशमुख (पत्रकारिता)

पहा : पुरस्कार