टेक महिंद्रा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

टेक महिंद्रा ही एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे आणि टेक महिंद्रा ही साचा:USD ५.२ अब्जाची कंपनी आहे. [१] [२] ह्या कंपनीचे ९० देशांमध्ये १,२५,२३६ कर्मचारी आहेत. २०१९ च्या फॉर्च्यून इंडिया ५०० यादीत कंपनीने भारतातील IT कंपन्यांमध्ये #५ आणि एकूण #४७ क्रमांकावर आहे. [३] २५ जून २०१३ रोजी, टेक महिंद्राने महिंद्रा सत्यममध्ये विलीनीकरण पूर्ण केल्याची घोषणा केली. [४] एप्रिल २०२० पर्यंत टेक महिंद्राचे ९७३ सक्रिय ग्राहक आहेत.