Jump to content

ठाकुरवाडी रेल्वे केबिन

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक ठाकुरवाडी रेल्वे केबिन महाराष्ट्रातील एक रेल्वे केबिन आहे.

हे स्थानक बोर घाटातील तीनपैकी एकेरी मार्गिकेवर असून मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या ब्रेक तपासणीसाठी येथे थांबतात.

येथे प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही.

साचा:मुंबई चेन्नई मार्ग