डी.वाय. पाटील स्टेडियम

डी वाय पाटील स्टेडियम हे डी वाय पाटील विद्यानगरीतील क्रिकेट स्टेडियम आहे. हे नवी मुंबईला नेरुळला स्थित आहे.

जगातील उत्तम दहा क्रिकेट स्टेडियम पैकी एक म्हणून या स्टेडीयमची गणना करण्यात येते.

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान

साचा:भारतातील क्रिकेट मैदाने