Jump to content

डॉ. आंबेडकर (मालिका)

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी मालिका

डॉ. आंबेडकर ही इ.स. १९९२-९३ मध्ये डीडी नॅशनलवर प्रसारित झालेली एक हिंदी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सुधीर कुलकर्णी यांनी साकारली आहे.[][] ही आंबेडकरांच्या जीवनावरील पहिली मालिका आहे. इ.स. १९९२-९३ मध्ये सूचना व प्रसारण मंत्रालय आणि दूरदर्शन यांनी ही मालिका तयार केली होती, आणि इ.स. २०१५ मध्ये स्पेशल फीचर ऑन डॉ. बी.आर. आंबेडकर या शीर्षकाखाली दूरदर्शनच्या युट्युब चॅनेलवर ती अपलोड करण्यात आली.[][]

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर