डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान तथा आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशन-विशाखापट्टणम् जिल्हा क्रिकेट असोसिएशन क्रिकेट मैदान हे भारतातील विशाखापट्टणम् येथे असलेले बहुपयोगी मैदान आहे. एसीए-व्हिडीसीए मैदान विशाखापट्टणमच्याबाहेर टेकड्यांच्या मध्ये वसलेले आहे. आजवर या मैदानावर आपीएलच्या सामन्यांशीवाय ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि एक आंतरराष्ट्रीय टी२० सामना झाला आहे. मैदानाचे दुमजली स्टॅंड्सची मांडणी अशा प्रकारे करण्यात आली आहे की कुठेही बसून सामना पाहण्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही

खेळवले गेलेले आंतरराष्ट्रीय सामने

कसोटी

आज पर्यंत या मैदानावर एकही कसोटी सामना खेळवला गेला नाही, परंतु कसोटी सामने खेळवण्याची परवानगी मैदानाकडे आहे. २०१६ साली होणारा भारत वि. इंग्लंडचा कसोटी सामने येथे खेळवला जाणार आहे.

एकदिवसीय

खेळविण्यात आलेले सामने खालीलप्रमाणे

दिनांक क्रिडासत्र संघ १ संघ २ विजेता फरक संपूर्ण धावफलक
मंगळवार, एप्रिल ५, २००५ द्विदेशीय मालिका साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ५८ धावा धावफलक
शनिवार, फेब्रुवारी १७, २००७ द्विदेशीय मालिका साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ७ गडी धावफलक
बुधवार, ऑक्टपबर २०, २०१० द्विदेशीय मालिका साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ५ गडी धावफलक
शुक्रवार, डिसेंबर २, २०११ द्विदेशीय मालिका साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ५ गडी धावफलक
रविवार, नोव्हेंबर २४, २०१३ द्विदेशीय मालिका साचा:Cr साचा:Cr साचा:Cr २ गडी धावफलक
मंगळवार, ऑक्टोबर १४, २०१४ द्विदेशीय मालिका साचा:Cr साचा:Cr सामना रद्द धावफलक

टी२०

दिनांक क्रिडासत्र संघ १ संघ २ विजेता फरक संपूर्ण धावफलक
शनिवार, सप्टेंबर ८, २०१२ द्विदेशीय मालिका साचा:Cr साचा:Cr सामना रद्द धावफलक
रविवार, फेब्रुवारी १४, २०१६ द्विदेशीय मालिका साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ९ गडी धावफलक

संदर्भ व नोंदी

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:Coord

साचा:भारतातील क्रिकेट मैदाने