तवांग जिल्हा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र तवांग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.[१] हा प्रदेश पारंपरिकरीत्या तिबेटचा भाग आहे या समजुतीने चीन आणि तैवान या दोन्ही देशांनी हा प्रदेश आपला असल्याचा दावा केला आहे.[२][३] भारताच्या ६४० जिल्ह्यांपैकी हा आठव्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.[४]

तवांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र तवांग येथे आहे.

साचा:विस्तार

चतुःसीमा

तालुके

साचा:संदर्भनोंदी

साचा:अरुणाचल प्रदेश - जिल्हे