तानसा धरण

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट धरण

धरणाची माहिती

बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची  : ४०.५५ मी (सर्वोच्च)
लांबी  : २८३५ मी

दरवाजे

लांबी : ५७९.२६ मी.
सर्वोच्च विसर्ग : ११८०.६० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ३८, ( १५.२४ X १.२० मी)

पाणीसाठा

क्षेत्रफळ  : १८.८१ वर्ग कि.मी.
क्षमता  : २०८.७० दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : १८४.६० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  :

वनजमीन : ९७५ हेक्टर
पडीकजमीन : ५८१ हेक्टर
शेतजमीन : ३२५ हेक्टर

ओलिताखालील गावे  : ७

साचा:महाराष्ट्रातील धरणे