Jump to content

तिस्का चोप्रा

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट अभिनेता

तिस्का चोप्रा (इंग्रजी :Tisca Chopra) (जन्म - तिस्का जरीन अरोडा; (१ नोव्हेंबर इ.स. १९७३ - हयात) एक भारतीय हिंदी अभिनेत्री व लेखिका आहेत.

प्रारंभिक जीवन व शिक्षण[संपादन | स्रोत संपादित करा]

कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

तिस्का चोप्रांचा पहिला हिंदी चित्रपट इ.स. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘प्लॉटफॉर्म’ चित्रपट होता या चित्रपटामध्ये तिस्कांची भूमिका अजय देवगनच्या विरुद्ध होती.[][] इ.स. २००४ मध्ये त्यांनी प्रकाश झा यांच्या ‘लोकनायक’ या चित्रपटात प्रभावती देवीची भूमिका केली होती.[][][][] इ.स. २००७ मध्ये आमिर खानसोबत तारे जमीन पर या चित्रपटात काम केले.[][] सन २०११ मध्ये तिस्कांना मधुर भंडारकरांचा चित्रपट ‘दिल तो बच्चा है जी’ मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.[] पुढे इ.स. २०१६ मध्ये तिस्का चोप्रांनी दोन लागोपाठ चित्रपटात काम केले. पहिल्यांदा ‘घायल वन्स अगेन’ आणि १९ फेब्रुवारी २०१६ला प्रदर्शित झालेल्या ‘लवशुदा’ चित्रपटात ही काम केले आहे.[१०]

अभिनय[संपादन | स्रोत संपादित करा]

छोटा पडदा[संपादन | स्रोत संपादित करा]

जाहिरात क्षेत्रात[संपादन | स्रोत संपादित करा]

चित्रपट कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

२०१२ || ओएमजी: ओह माय गॉड! ||
वर्ष चित्रपट नाव विशेष माहिती
१९९३ प्लेटफॉम प्रिया अरोरा भूमिकेत
२००० कारोबार: द बिझनेस अॉव्ह लव्ह
२००४ हैद्राबाद ब्ल्यूज २
२००७ तारे जमीन पर
२००८ Firaaq
२०१० 10 ml Love
२०११ दिल तो बच्चा है जी
२०११ ४०४ : एरर नॉट फाऊंड डॉ. मिराच्या भूमिकेत
२०१३ अंकूर अरोरा मर्डर केस
२०१३ किस्सा (चित्रपट)
२०१४ हायवे मराठी चित्रपट
२०१५ रहस्य हिंदी चित्रपट
२०१५ Nirnnayakam Malayalam film
२०१६ घायल वन्स अगेन Hindi film
२०१६ Chutney Short film
२०१७ बायोस्कोपवाला Post Production
२०१७ 3Dev Post Production
२०१७ द हंग्री Post Production
२०१७ एक बराबर Under Production

वैयक्तिक जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी साचा:कॉमन्स वर्ग