तुंगी किल्ला

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट किल्ला तुंगी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

संदर्भ

हा किल्ला पाहण्यासाठी पुण्याहून पिरंगुट मार्गे पौडकडून जवन गावापर्यंत जावे. तिथून पुढे १५ कि.मी. दुर आहे. कामशेतवरून सुद्धा या किल्ल्यावर जाता येते. मुंबई वरून येणारे लोक या मार्गे येतात. किल्ल्याच्या पायथ्याजवळून किल्ल्यावर जाणारी पायऱ्यांचा अभाव असणारी वाट आहे. या गडाला एकच वाट आहे. हा गड ३ टप्प्यात आहे. सर्वात टोकाला तुंगी देवीच मंदिर आहे. साधारण २ तासात गड पाहून होतो. हा टेहळणी किल्ला असल्याने यावर अपेक्षेप्रमाणे तटबंदी दिसणार नाही.

हे सुद्धा पहा

साचा:विस्तार-किल्ला साचा:महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार) साचा:महाराष्ट्रातील किल्ले