तुकाई देवी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार महाराष्ट्रत एक लोकप्रिय असलेली देवी. भावानिचेच एक रूप . तुकाई हे नाव तुक्क म्हणजे शुक्र या द्रविड शब्दा पासून बनलेले दिसते शुक्रवार देवीच्या उपासनेचा महत्त्वाचा वार आहे . 'शुक्रवारची देवी ' या अर्थाने तुकाई हा शब्द आलेला दिसतो[१] (भारतीय संस्कृती कोश खंड-४)
तुकाई देवीची विविध ठिकाणी ठाणी आहेत त्यापैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील कोंढणपूर येथील एक ठाणे आहे. या देवीचे कोंढणपूर येथे देवीचे प्राचीन मंदिर आहे, पौष महिन्यात महिनाभर देवीची यात्रा असते.

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:महाराष्ट्रीय लोकदेवता

  1. (भारतीय संस्कृती कोश खंड-४)