तू तेव्हा तशी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री ८च्या मालिका

कलाकार

  • स्वप्नील जोशी - सौरभ पटवर्धन
  • शिल्पा तुळसकर - अनामिका दीक्षित
  • अभिषेक रहाळकर - सचिन पटवर्धन
  • अभिज्ञा भावे - पुष्पवल्ली सचिन पटवर्धन
  • सुनील गोडबोले - मोरोपंत एडके (अप्पा)
  • उज्ज्वला जोग - कुंदा मावशी (माई)
  • किरण भालेराव - चंदू चिमणे
  • रूमानी खरे - राधा दीक्षित
  • विकास वर्मा - हितेन
  • स्वानंद केतकर - नील
  • मीरा वेलणकर - चित्रलेखा
  • दिशा दानडे
  • ज्ञानेश्वरी देशपांडे
  • सुहास जोशी

विशेष भाग

  1. पहिला पाऊस पहिली कॉफी, पानांवर थेंबांची नाजूक नक्षी, तू तेव्हा तशी. (२० मार्च २०२२)
  2. वहीत जपलेलं पिंपळपान पुन्हा थोडं हिरवं झालं. (२१ मार्च २०२२)
  3. सौरभ-अनामिकाच्या मैत्रीत घरची मंडळी उडवणार धमाल. (२४ मार्च २०२२)
  4. २० वर्षांनंतर अनामिकाला भेटणार कॉलेजमधला जुना पट्या. (२६ मार्च २०२२)
  5. अनामिका-सौरभच्या मैत्रीत मस्तानीचा गोडवा. (२९ मार्च २०२२)
  6. सौरभ-अनामिकाच्या मैत्रीचा अंदाज अनोखा, घरच्या मंडळींचा चुकतोय काळजाचा ठोका. (३१ मार्च २०२२)
  7. सौरभ-अनामिकाची मैत्री रंगतेय कमाल, मंडळीचा गैरसमज उडवून देणार धमाल. (०२ एप्रिल २०२२)
  8. सौरभच्या वागण्याचे अनामिका काढणार वेगवेगळे अर्थ, मिसळ खाताना कळणार का मंडळींचा स्वार्थ? (०४ एप्रिल २०२२)
  9. रामनवमीचा उत्सव जल्लोषात रंगणार, सौरभ-अनामिकाच्या नात्यासाठी मावशी पुढाकार घेणार. (०५ एप्रिल २०२२)
  10. रामनवमीच्या मुहूर्तावर अनामिकासमोर येणार सौरभची बायको. (०७ एप्रिल २०२२)
  11. सारसबागेत रंगणार सौरभ-अनामिकाची भेट, वल्ली करणार का चेकमेट? (१० एप्रिल २०२२)
  12. अनामिकाला उत्सुकता, सौरभच्या मनातली ती मुलगी कोण? (११ एप्रिल २०२२)
  13. मावशीने खेळ केला सेट, अनामिका-सौरभची पहिली डेट. (१२ एप्रिल २०२२)
  14. सौरभला काही कळेना ही युती, मावशी-अनामिकाची जमली गट्टी. (१४ एप्रिल २०२२)
  15. सौरभच्या घरी छोटीशी पार्टी, मावशीच्या आमंत्रणावर अनामिकाची एंट्री. (१७ एप्रिल २०२२)
  16. मावशीचा डाव होणार यशस्वी, अनामिकाला कळणार सौरभची 'ती'. (१९ एप्रिल २०२२)