त्रिताल
Appearance
साचा:विस्तार तबल्यातील एक ताल
परिचय[संपादन | स्रोत संपादित करा]
तबल्यातील सर्वाधिक लोकप्रिय तालांपैकी एक. अनेक बंदिशींमध्ये वापर. हा तीन-ताल या नावाने ही प्रसिद्ध आहे. यात तीन टाळी मात्रा असल्याने यास त्रिताल असे म्हणतात.
बोल[संपादन | स्रोत संपादित करा]
मात्रा : ६
अग्रशीर्ष मजकूर[संपादन | स्रोत संपादित करा]
धा धीं धीं धा धा धीं धीं धा धा तीं तीं ता ता धीं धीं धा
द्रूत लयीत वाजवतांना,
धा धीं धीं धा धा धीं धीं धा धा तीं तीं ता त्रक धीं धीं धा
असे वाजवले जाते.
ताल उपांग[संपादन | स्रोत संपादित करा]
कायदे[संपादन | स्रोत संपादित करा]
धाधा तिट धाधा तुन्ना
ताता तिट धाधा धिन्ना
धाधा धाती तधा तिट
धाधा तिट धाधा तुन्ना
ताता तिट त्ता तिट
धाधा तिट धाधा धिन्ना
पेशकार[संपादन | स्रोत संपादित करा]
सम = १ल्या मात्रेवर,
काल = ९व्या मात्रेवर,
टाळी =११,५,१३ या मात्रांवर,
खंड =४ मात्रांचे ४