त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ
साचा:Infobox Airport त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम येथे असलेला विमानतळ आहे. येथून भारतातील सगळी प्रमुख शहरे आणि कुवैत, दुबई, क्वालालंपुर, सिंगापूर, रियाध, दम्मम, शारजा आणि मध्यपूर्वेतील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.
शहराच्या पश्चिमेस साधारण ४ किमी आणि कोवालम पुळणीपासून १६ किमी अंतरावर असलेला हा विमानतळ केरळमधील सगळ्यात पहिला विमानतळ आहे.[१] दक्षिण आशियातील अनेक देशांतील प्रवासी मध्यपूर्वेत जाण्यासाठी या विमानतळाचा उपयोग करतात.
- ↑ १.० १.१ Trivandrum International Airport, official airport name as per Airports Authority of India