दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०
साचा:Infobox cricket tour दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ १५ सप्टेंबर २०१९ ते १८ मार्च २०२० दरम्यान भारताच्या प्रदीर्घ दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये ३ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांचा समावेश आहे. त्यातील एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका मार्च २०२० मध्ये पुन्हा भारतात परतणार आहे. कसोटी मालिका नव्याने सुरू झालेल्या २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात येणार आहे.
ऑगस्ट २०१९ मध्ये क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने फाफ डू प्लेसीला कसोटी तर क्विंटन डी कॉकला ट्वेंटी२० कर्णधार नेमले. त्याच महिन्यात झारखंड क्रिकेट बोर्डच्या विनंतीनुसार दुसरी कसोटी जी पुर्वी रांचीत खेळविली जाणार होती ती दुर्गा पुजामुळे पुण्याला हलविण्यात आली. नवीन वेळापत्रकानुसार दुसरी कसोटी पुणे तर तिसरी कसोटी रांचीला खेळविण्यात येणार आहे.
ट्वेंटी२० मालिका पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यामुळे १-१ अशी बरोबरीत सुटली.
संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
| कसोटी | एकदिवसीय | ट्वेंटी२० | |||
|---|---|---|---|---|---|
| साचा:Cr | साचा:Cr | साचा:Cr | साचा:Cr | साचा:Cr | साचा:Cr |
दौऱ्यापुर्वी रूडी सेकंडला दुखापत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात त्याच्याजागी हेन्रीस क्लासेनचा समावेश झाला तर ट्वेंटी२० संघात देखील जॉर्ज लिंडेला जॉन-जॉन स्मट्सच्याजागी घेण्यात आले.
सराव सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन दिवसीय सराव सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ला सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ला सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने साचा:दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१९-२० साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे