दग्ध योग

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज्य आहे. पुढील स्थितीमध्ये हा योग होतो.

  • रविवारी द्वादशी आल्यास
  • सोमवारी एकादशी आल्यास
  • सोमवारी एकादशी
  • मंगळवारी पंचमी आल्यास
  • बुधवारी तृतीया आल्यास
  • शुक्रवारी अष्टमी आल्यास
  • शनिवारी नवमी आल्यास