दमडी मशीद

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

अहमदनगर किल्ल्याजवळ स्थित, इ. स. 1567 मध्ये साहिर खाननी दमडी मशिदीची स्थापना केली. मशिदीचा विस्तृत आकार आणि शिलालेख यासाठी प्रसिद्ध आहे. येथे युरोप लोकांची आणि इतर लोकांची कबरे आहेत. मुगल पुरातन वास्तू – दमडी मशिदीची प्रतिकृती आहे गुजरातमध्ये आढळते.