दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट संघटना

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री (DICCI) एक भारतीय असोसिएशन आहे जी दलितांनी स्थापन केलेल्या व्यावसायीक उपक्रमांना प्रोत्साहन देते.[१]  ही मिलिंद कांबळे यांनी २००५ मध्ये स्थापन केली आहे.[२]  ह्या संस्थेला अनेकदा टिकेला सामोरे जावे लागले होते कारण ही संस्था त्याच भांडवलशाही व्यवस्थांवर आधारित आहे ज्यांमधून दलितांचे शोषण होते.[३][४] कल्पना-सरोज, चंद्रभान प्रसाद आणि राजेश सरैया हे ह्या संस्थेचे काही महत्त्वाचे सदस्य आहेत.

संस्था

डिक्की ह्या संस्थेचे १८ राज्यस्तरिय शाखा आणि ७ आंतरराष्ट्रीय शाखा आहेत. डिक्कीचे सदस्य हे वेगवेगळ्या उत्पादन, सेवा आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कंपन्या आहेत. ह्या संस्थेद्वारे व्यापार मेळावे, प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली जातात तसेच दलित लहान उद्योजकांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजनही केले जाते. या संस्थेचे मुख्याल पुणे येथे आहे.[५]

कार्यालय पदाधिकारी

अध्यक्ष

  • मिलिंद कांबळे

गुरू

  • चंद्रभान प्रसाद
  • सासू-सरोज
  • अशोक खाडे
* विवि शिराळकर

सल्लागार

  • आशीष चौहान
  • राजेश पासवान
  • नाथा राम
  • प्रसाद दहापुते

उपक्रम


हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी