दाहोद
Appearance
दाहोद हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे दाहोद जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.
मोगल सम्राट औरंगजेबाचा जन्म येथे झाला होता.[१]