दिल्ली कॅपिटल्स २०२२ संघ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket club season दिल्ली कॅपिटल्स हा भारतातील दिल्ली येथे स्थित ट्वेंटी20 फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे. संघ २०२२ च्या आवृत्तीत स्पर्धा करेल. २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स म्हणून स्थापित, फ्रँचायझी जीएमआर समूह आणि जेएसडब्ल्यू समूह यांच्या मालकीची आहे. या संघाचे होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियम हे नवी दिल्ली येथे आहे. २०२२ भारतीय प्रीमियर लीगमध्ये स्पर्धा करणारे ते दहा संघांपैकी एक असतील.[१][२]

पार्शवभूमी

२०२२ च्या मेगा-लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने चार खेळाडूंना कायम ठेवले.[३]

राखलेले खेळाडू
ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, ॲनरिक नॉर्त्ये
मोकळे केलेले खेळाडू
श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, ललित यादव, प्रवीण दुबे, ख्रिस वोक्स, स्टीव्ह स्मिथ, मणिमारन सिद्धार्थ, टॉम कुरन, उमेश यादव, लुकमान मेरिवाला, विष्णू विनोद, रिपाल पटेल, सॅम बिलिंग्स
लिलावात विकत घेतलेले खेळाडू
डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शार्दुल ठाकूर, मुस्तफिझूर रहमान, कुलदीप यादव, अश्विन हेब्बर, सरफराज खान, कमलेश नागरकोटी, केएस भरत, मनदीप सिंग, खलील अहमद, चेतन साकारिया, ललित यादव, रिपल पटेल, यश धुल, रोवमन पॉवेल, प्रवीण दुबे, लुंगी न्गिदी, टिम सेफर्ट, विकी ओस्तवाल.

संघ

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत.
  • साचा:Color box denotes a player who is currently unavailable for selection.
  • साचा:Color box denotes a player who is unavailable for rest of this season.
  • संघातील खेळाडू: २४ (१७ - भारतीय, ७ - परदेशी)
क्र . नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
कर्णधार
रिषभ पंत साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा २०१६ साचा:INRConvert
फलंदाज
पृथ्वी शॉ साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०१८ साचा:INRConvert
डेव्हिड वॉर्नर साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ साचा:INRConvert परदेशी
यश धूल साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ साचा:INRConvert
रिपल पटेल साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 2021 साचा:INRConvert
अष्टपैलू
अक्षर पटेल साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा डावखुरा ऑर्थोडॉक्स २०१९ साचा:INRConvert
अश्विन हेब्बर साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२ साचा:INRConvert
मिचेल मार्श साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२ साचा:INRConvert परदेशी
ललित यादव साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२१ साचा:INRConvert
मनदीप सिंग साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२ साचा:INRConvert
सरफराज खान साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ साचा:INRConvert
रोव्हमन पॉवेल साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२ साचा:INRConvert परदेशी
प्रवीण दुबे साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने लेग ब्रेक गुगली २०२० साचा:INRConvert
शार्दूल ठाकूर साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती २०२२ साचा:INRConvert
यष्टीरक्षक फलंदाज
के.एस. भरत साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने २०२२ साचा:INRConvert
टिम सिफर्ट साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने २०२२ साचा:INRConvert
जलदगती गोलंदाज
ॲनरिक नॉर्त्ये साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२० साचा:INRConvert परदेशी
कमलेश नागरकोटी साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२० साचा:INRConvert
मुस्तफिझुर रहमान साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२ साचा:INRConvert
लुंगी न्गिदी साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने जलद २०२२ साचा:INRConvert
खलील अहमद साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने डावखुरा जलद मध्यमगती २०१६ साचा:INRConvert
चेतन साकारिया साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा डावखुरा मध्यम जलदगती २०२२ साचा:INRConvert
फिरकी गोलंदाज
कुलदीप यादव साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा डावखुरा मंदगती रिस्ट स्पिन २०२२ साचा:INRConvert
विकी ओस्तवाल साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा डावखुरा मंदगती ऑर्थोडॉक्स २०२२ साचा:INRConvert
स्रोत:डीसी खेळाडू

साचा:Notelist

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी

स्थान नाव
मालक किरण कुमार ग्रंधी, पार्थ जिंदाल
सीईओ
संघ व्यवस्थापक सिद्धार्थ भसिन
मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग
सहाय्यक प्रशिक्षक अजित आगरकर, शेन वॉटसन
फलंदाजी प्रशिक्षक प्रवीण आमरे
गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स
हेड ऑफ टॅलेंट सर्च साबा करीम
टॅलेंट स्काऊट अधीश्वर टीए
फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट
स्ट्रेंग्थ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक रजनीकांत शिवगणनम
विश्लेषक श्रीराम सोमयाजुला
टीम डॉक्टर डॉ. रिझवान खान
स्रोत:डीसी स्टाफ

किट उत्पादक आणि प्रायोजक

साचा:Col-begin साचा:Col-2

किट उत्पादक शर्ट प्रायोजक (चेस्ट) शर्ट प्रायोजक (बॅक) चेस्ट ब्रॅंडिंग
Wrogn Active जेएसडब्लू पोगो टीव्ही झोमॅटो
स्रोत:

साचा:Col-2 |साचा:Cricket uniform साचा:Col-end

गटफेरी

साचा:Hatnote गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[४] साचा:Main

सामने

{{#section:२०२२ भारतीय प्रीमियर लीग|सामना२}}


{{#section:२०२२ भारतीय प्रीमियर लीग|सामना१०}}


{{#section:२०२२ भारतीय प्रीमियर लीग|सामना१५}}


{{#section:२०२२ भारतीय प्रीमियर लीग|सामना१९}}


{{#section:२०२२ भारतीय प्रीमियर लीग|सामना२७}}


{{#section:२०२२ भारतीय प्रीमियर लीग|सामना३२}}


{{#section:२०२२ भारतीय प्रीमियर लीग|सामना३४}}


{{#section:२०२२ भारतीय प्रीमियर लीग|सामना४१}}


{{#section:२०२२ भारतीय प्रीमियर लीग|सामना४५}}


{{#section:२०२२ भारतीय प्रीमियर लीग|सामना५०}}


{{#section:२०२२ भारतीय प्रीमियर लीग|सामना५५}}


{{#section:२०२२ भारतीय प्रीमियर लीग|सामना५८}}


{{#section:२०२२ भारतीय प्रीमियर लीग|सामना६४}}


{{#section:२०२२ भारतीय प्रीमियर लीग|सामना६९}}


संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे

साचा:२०२२ आयपीएल