दुःख

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Buddhist term साचा:बौद्ध धर्म दुक्ख (पाली) किंवा दुःख (संस्कृत) ही महत्त्वाची बौद्ध संकल्पना आहे. दुःखाचा सामान्य अर्थ वा कारणे "वेदना", "असमाधान", "असंतोषपणा" किंवा "ताण" होतो.[१][२][३][४] हे मौलिक असंतोष (मूलभूत असमाधानकारकता) आणि सांसारिक जीवनाच्या वेदनेला (दर्दनाकता) संदर्भित करते. दुःख हे चार आर्य सत्यातील पहिले आर्यसत्य आहे. हा शब्द मोक्षाच्या (आध्यात्मिक मुक्ती) चर्चेत उपनिषदेसारख्या हिंदू धर्मातील ग्रंथांत आढळतो.[५]

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:बौद्ध विषय सूची

  1. साचा:स्रोत पुस्तक, Quote: " dukkha (unsatisfactoriness or suffering) (....) In the Introduction I wrote that dukkha is probably best understood as unsatisfactoriness."
  2. साचा:स्रोत पुस्तक
  3. साचा:स्रोत पुस्तक, Quote: "(...) the three characteristics of samsara/sankhara (the realm of rebirth): anicca (impermance), dukkha (pain) and anatta (no-self)."
  4. https://www.accesstoinsight.org/tipitaka/sn/sn22/sn22.086.than.html
  5. साचा:स्रोत पुस्तक