दुर्गापूर रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक दुर्गापूर हे पश्चिम बंगाल राज्याच्या दुर्गापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-हावडा मुख्य रेल्वेमार्गवर असलेले दुर्गापूर हे एक वर्दळीचे स्थानक असून कोलकाता ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा येथे थांबा आहे.
प्रमुख गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
- हावडा−रांची शताब्दी एक्सप्रेस
- कालका मेल
- सियालदाह राजधानी एक्सप्रेस
- डून एक्सप्रेस
- पूर्वांचल एक्सप्रेस