दृढहस्त
Appearance

दृढहस्त हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला.