देवमाणूस २
Appearance
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री १०.३०च्या मालिका
कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]
- किरण गायकवाड - डॉ. अजितकुमार चंद्रकांत देव (नटवरसिंह / देवीसिंग)
- अस्मिता देशमुख - सागरिका बाबू पाटील (डिंपल)
- मिलिंद शिंदे - मार्तंड जामदार
- वीरल माने - शुभंकर बाबू पाटील (टोण्या)
- अंजली जोगळेकर - मंगल बाबू पाटील
- अंकुश मांडेकर - बाबू पाटील
- पुष्पा चौधरी - वंदी पाटील
- रुक्मिणी सुतार - सरु पाटील
- किरण डांगे - बजरंग पाटील (बजा)
- रविना गोगावले - रविना बजरंग पाटील
- निलेश गवारे - नामदेव जाधव (नाम्या)
- नामांतर कांबळे - विंच्या
- प्रिया गौतम - सलोनी
- ऋतुजा कनोजिया - पिंकी
- शिवानी घाटगे - नीलम जयसिंग
- निव्या चेंबूरकर - मधुमती (मधू)
- वैष्णवी कल्याणकर - सोनाली (सोनू)
- सौरभ भिसे
- स्वरा पाटील
विशेष भाग[संपादन | स्रोत संपादित करा]
- मरतो तो माणूस, पुरुन उरतो तो देवमाणूस. (१९ डिसेंबर २०२१)
- डॉ. अजितच्या पुण्यतिथीला गावात पोहोचला नटवरसिंग. (२० डिसेंबर २०२१)
- तो मी नव्हेच म्हणणारा नटवर की डॉ. अजितकुमार देव? (२१ डिसेंबर २०२१)
- वाड्यात शिरलेली व्यक्ती नटवर की अजित, डिंपलच्या हाती लागणार का पुरावा? (२३ डिसेंबर २०२१)
- नटवर की डॉ. अजितकुमार देव, अखेर होणार खुलासा. (२५ डिसेंबर २०२१)
- गावासमोर अजितच्या कुकर्माचं पितळ उघडं पडणार का? (२६ डिसेंबर २०२१)
- अजितने सलोनीला मारल्याचा पुरावा डिंपलच्या हाती लागणार. (२७ डिसेंबर २०२१)
- गावकऱ्यांच्या प्रश्नात अजितला सापडणार नवं उत्तर. (२८ डिसेंबर २०२१)
- गावात आलेली नवी पाहुणी नीलमचं अजित करणार खास स्वागत. (३० डिसेंबर २०२१)
- डिंपलच्या नजरेतून सुटेल का अजित? (०१ जानेवारी २०२२)
- नीलमवर चांगुलपणाची छाप पाडण्यात अजितला मिळणार यश, पण डिंपल ठरणार का अजितच्या खेळातली अडचण? (०४ जानेवारी २०२२)
- डिंपलच्या हाती लागणार अजितच्या विरोधातला पुरावा. (६ जानेवारी २०२२)
- अजितने पाण्याखाली दडवलेलं पाप तळाशी राहणार की लोकांसमोर येणार? (०९ जानेवारी २०२२)
- अजितने मातीत दडवलेलं धन मातीत मिसळणार. (११ जानेवारी २०२२)
- अजित आणि नीलमची छुपी भेट डिंपल कॉन्ट्रॅक्टरसमोर आणणार. (१३ जानेवारी २०२२)
- जाब विचारायला आलेला कॉन्ट्रॅक्टर अजितच्या पायाशी लोळण घेणार. (१५ जानेवारी २०२२)
- नीलम अजितसाठी ठरणार का चुकीचं सावज? (१८ जानेवारी २०२२)
- कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे येण्याची वाट पाहणाऱ्या अजितचा होणार अपेक्षाभंग. (२० जानेवारी २०२२)
- अजितने रचलेला खेळ त्याच्याच जीवावर बेतणार. (२२ जानेवारी २०२२)
- डिंपलने केलेल्या आरोपामुळे अजित अडचणीत येणार का? (२५ जानेवारी २०२२)
- जयसिंग नीलम आणि अजितला रंगेहाथ पकडणार. (२८ जानेवारी २०२२)
- नीलमचा काटा काढण्याच्या अजितच्या प्लॅनमध्ये ऐनवेळी होणार गडबड. (३१ जानेवारी २०२२)
- देवमाणसाच्या आयुष्यात येणार निराळा टि्वस्ट, नीलमच्या मृत्यूचं अखेर काय आहे रहस्य? (०३ फेब्रुवारी २०२२)
- अजित, पोलीस आणि नीलमचा मृतदेह एकाच खोलीत बंद झाल्याने वाढणार अजितच्या काळजाचे ठोके. (०५ फेब्रुवारी २०२२)
- नीलमचा मृतदेह हॉटेलबाहेर काढण्यात अजितला यश मिळणार की अडकणार एका नव्या पेचात? (०८ फेब्रुवारी २०२२)
- डिंपलशी हातमिळवणी नाकारुन अजित सापडणार का पोलिसांच्या तावडीत? (११ फेब्रुवारी २०२२)
- डिंपल आणि अजितची पार्टनरशिप सरू आजीच्या कानावर पडणार. (१४ फेब्रुवारी २०२२)
- अजितच्या अडचणीत आणखीन वाढ, नव्या मनसुब्याला पडणार भगदाड. (१६ फेब्रुवारी २०२२)
- अजितने टाकलेल्या जाळ्यातून मधू वाचवू शकेल का मुलीला? (१८ फेब्रुवारी २०२२)
- शुभमंगल सावधान, डिंपल आणि अजितच्या लग्नात मिळणार डिंपलला अनोखी भेट. (२० फेब्रुवारी २०२२)
- अजितच्या स्वार्थापायी होणार मधूच्या आयुष्याची धूळधाण. (०६ मार्च २०२२)
- अजितच्या रासलीलेला मार्तंड लावणार ग्रहण. (१७ एप्रिल २०२२)