Jump to content

देवेन्द्र झाझडिया

मराठीपिडिया कडून

साचा:विकिडेटा माहितीचौकट देवेन्द्र झाझडिया (१० जून, १९८१ - ) हे एक भाला फेक करणारे भारतीय पॅरालंपिक खेळाडू आहेत. २०१२ मध्ये त्यांना खेळ विभागातून पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. २०१७ मध्ये त्यांना व हॉकी खेळाडू सरदारा सिंग यांना भारतीय सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार