द राइझ अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

द राइझ अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन (इंग्लिश: The Rise and Fall of Hindu Women; मराठी: हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. बाबासाहेबांचा हा वैचारिक व सांस्कृतिक लेख प्रथम कोलकात्याच्या ‘महाबोधी’ मासिकाच्या मे व जून १९५१ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. नंतर १९६५ साली डॉ. आंबेडकर पब्लिकेशन सोसायटी या प्रकाशन संस्थेने हा लेख पुस्तक रूपाने प्रकाशित केला.[१][२][३]

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:विस्तार

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर