धनगरवाडी (पाथर्डी)
Appearance
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
धनगरवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. धनगरवाडी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासुन ४० कि.मी आहे .पाथर्डी पासुन २९कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.
जागृत हनुमान मंदिर येथे चाचाचा परिसर स्वयंभू हनुमानाचे कृपेणे (मच्छिंद्र गोरक्ष चितळे)