धनबाद रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक धनबाद जंक्शन हे झारखंड राज्याच्या धनबाद शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. राज्यामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या धनबाद स्थानकामध्ये रोज १००हून अधिक गाड्या थांबतात.
गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
- हावडा राजधानी एक्सप्रेस (गयामार्गे)
- सियालदाह राजधानी एक्सप्रेस
- डून एक्सप्रेस
- पश्चिम बंगाल संपर्क क्रांती एक्सप्रेस