धर्मवीर (चित्रपट)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट चित्रपट धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे हा इ.स. २०२२ मधील एक मराठी चित्रपट असून याची निर्मिती मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्टस् आणि झी स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.[१]

पार्श्वभूमी

या चित्रपटाची घोषणा २७ जानेवारी २०२२ रोजी शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत करण्यात आली. हा चित्रपट शिवसेना नेते स्व. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला असून मराठी चित्रपट अभिनेते प्रसाद ओक हे दिघे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. दिघे वापरत असलेली 'एमएच ०५ - जी - २०१३' क्रमांकाची आर्माडा गाडी ही या चित्रपटात वापरण्यात आली आहे हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आहे.[२]

कथानक

गाणी

  1. गुरुपौर्णिमा - मनीष राजगिरे
  2. ढाण्या वाघ - शाहीर नंदेश उमाप
  3. अष्टमी - आदर्श शिंदे
  4. आनंद हरपला - सौरभ साळुंके

कलाकार

  1. प्रसाद ओक,
  2. क्षितिज दाते,
  3. मकरंद पाध्ये

उल्लेखनीय

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे