नंदन निलेकणी
Appearance

नंदन निलेकणी (ನಂದನ್ ನಿಲೇಕಣಿ: २ जून, इ.स. १९५५:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) हे इन्फोसिसचे सह संस्थापक व आधार ओळखक्रमांक योजनेचे चेअरमन आहेत.
यांना भारत सरकारद्वारा इ.स. २००६ मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रासाठी पद्मभूषणने सम्मानित केले गेलेले आहे.
पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]
- यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार (२०१६)