नवसारी (लोकसभा मतदारसंघ)
Appearance
नवसारी (गुजराती: નવસારી લોકસભા મતવિસ્તાર) हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. ह्या मतदारसंघामध्ये नवसारी जिल्ह्यामधील ७ विधानसभा मतदारसंघ सामील करण्यात आले आहेत.