नवापूर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र


नवापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्याचा, गुजरातच्या सीमेवर असलेला एक तालुका व गाव आहे.

पार्श्वभूमी

नवापूर रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग गुजरात राज्यात येतो.नवापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्याचा, गुजरातच्या सीमेवर असलेला एक तालुका व शहर आहे. नवापूर ह्या शहराचे वैशिष्ट म्हणजे हे शहर प्रसिद्ध आहे  रेल्वे स्टेशनसाठी कारण ह्या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग गुजरात राज्यात येतो तर अर्धा महाराष्ट्रात. इथली प्रमुख भाषा मराठी आहे. इथली लोकसंख्या साधारणतः ४०,००० ते ५०,००० पर्यंत आहेत.

तालुक्यातील गावे

अडळसे आमळण आमसरपाडा आंजणे अंथीपाडा बंधारे (नवापूर) बंधारफळी बंधारपाडा बारडीपाडा बारी (नवापूर) बेडकी बेडकीपाडा भडवड भामरमाळ भंगारपाडा (नवापूर) भरडू भवरे बिजादेवी बिजगाव बिळबारे बिलडा बिळगव्हाण बिळीपाडा बिळमाजेर बोकळझार बोरचाक बोरपाडा (नवापूर) बोरझार चेडा छिरवे चिखली (नवापूर) चिंचपाडा (नवापूर) चितवी चोरविहीर चौकी दापुर (नवापूर) देवळीपाडा (नवापूर) देवमोगरा धानराट ढवळीपाडा धोंग धुळीपाडा डोगेगाव दुधवे गदाड गंगापूर (नवापूर) घोडाजामणे घोगळ गोकुळनगर हळदाणी हिराफळी जामडे जामतलाव कडवण (नवापूर) कामोद (नवापूर) करंजाळी (नवापूर) करंजीबुद्रुक करंजीखुर्द करंजवेल कारेघाट कसारे केळी (नवापूर) केळपाडा खडकी (नवापूर) खैरवे खालीबारडी खानापूर (नवापूर) खांडबारा खारजे खाटगाव खेकाडा खोकरवाडा खोकसे खोलघर खोलविहीर कोकणीवाडा कोलदे कोथाडा कोटखांब कुकरण लक्कडकोट (नवापूर) महालकडु माळई मालवण (नवापूर) मारोड मेणातलाव मेंदीपाडा मोगराणी मोरकरंजे मोरथुवा मोठीकडवण मौलीपाडा नागरे नागझिरी नानगीपाडा नंदवन नवागाव (नवापूर) नवली नवीसावराट नवापाडा (नवापूर) निजामपूर (नवापूर) निंबोणी (नवापूर) निमदरडे पालीपाडा पळशी (नवापूर) पळसुण पांचआंबा पांगरण पाटी (नवापूर) पायरविहीर पिंपाळे पिंपरण (नवापूर) प्रतापपूर (नवापूर) रायंगण रायपूर (नवापूर) सागळी सालवण (नवापूर) सारी सावराट (नवापूर) शेगावे शेही शेतगाव शिंगारमाळ श्रावणी (नवापूर) सोनारेदिगर सोनखडके सोनपाडा सुळी तलावीपाडा तारापूर (नवापूर) तरपाडा थुवा तिळसर तिनमौळी उकळापाणी उमरण उमरविहीर (नवापूर) उंबर्डी (नवापूर) उंचीशेवडी वडदेबुद्रुक वडकलंबी वडखुट वडफाळी (नवापूर) वागडे (नवापूर) वारडीपाडा वासाडे वटवी वावडी विजापूर (नवापूर) विसरवाडी वडसतरा वागाडी वाकीपाडा वालआमराई वांझाळे वाटवी झामणझर झामट्यावड झारीपाडा

भौगोलिक स्थान

हवामान

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

साचा:नंदुरबार जिल्ह्यातील तालुके