नागदेव

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

नागदेव हा स्वामी {चक्रदेव|चक्रघरांचा]] पट्टशिष्य होता. यालाच भटोबास म्हणत.

महानुभाव पंथ’ या नावाने ओळखला जाणाऱ्या आणि चक्रदेवांनी स्थापन केलेल्या पंथाला ‘महात्मा’, ‘अच्युत’, ‘जयकृष्णी’, ‘भटमार्ग’, ‘परमार्ग’ अशी अन्य नावेही आहेत. गुजराततेत ‘अच्युत पंथ’ व पंजाबात ‘जयकृष्णी पंथ’ ही नावे लोकप्रिय आहेत. ही दोन्ही श्रीकृष्णभक्तीची द्योतक आहेत. या पंथातील अनुयायी परस्परांस ‘महात्मा’ म्हणत. ‘भटमार्ग’ हे नाव पंथसंस्थापक चक्रघरांचा पट्टशिष्य नागदेव किंवा भटोबास याच्या नावावरून आलेले आहे.