निळवंडे धरण

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट धरण

'निळवंडे धरण प्रवरा नदीवर बांधलेले आहे.महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात निळवडे गावाजवळ हे धरण आहे. या धरणाची क्षमता ७.८ टी एम सी आहे.परंतु हे धरण अनधिकृत आहे.

निळवंडे धरणावर कसे पोहचाल

प्रवरा नदी वरील निळवंडे धरणावर जाण्यासाठी राजूर आणि अकोले या दोन ठिकाण वरून राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सुविधा आहे. जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने जाणार असाल तर अकोले पासून विठे गावा पर्यंत कोल्हार घोटी राज्य महामार्ग व त्या नंतर विठे येथून निब्रळ गावा मार्गे निळवंडे धरणाच्या भिंती पर्यंत रस्ता आहे. जर राजूर वरून येणार असाल तर चिंतळवेढे गावा मधून निळवंडे धरणाच्या भिंती जवळ जाण्यासाठी रस्ता आहे.

साचा:विस्तार

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे साचा:भूगोलावरील अपूर्ण लेख साचा:महाराष्ट्रातील धरणे साचा:अहमदनगर जिल्हा साचा:अकोले तालुका