न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९५-९६

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Use dmy dates साचा:Infobox cricket tour १९९५-९६ हंगामान न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने तीन कसोटी सामने आणि सहा एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. भारताने ३ सामन्यांची कसोटी मालिका १-० आणि ६ एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-२ अशी जिंकली (एकही चेंडू टाकल्याशिवाय तिसरा एकदिवसीय सामना रद्द करण्यात आला).[१] १९९५ च्या भारतातील चक्रीवादळामुळे तिसऱ्या कसोटीवर मोठा परिणाम झाला होता. पाचव्या एकदिवसीय सामन्या दरम्यान लंच ब्रेकमध्ये स्टँडचा काही भाग कोसळल्याने नऊ चाहत्यांचा मृत्यू झाला. संघांना घटनेबद्दल सांगितले गेले नाही, आणि सामना सुरूच राहिला. [२] ली जर्मोनला पदार्पणातच न्यू झीलंडचा कर्णधार बनवण्यात आले.

संदर्भयादी

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे

साचा:न्यू झीलंड क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९५-९६ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे