न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७–१८

साचा:Infobox cricket tour न्यू झीलंड क्रिकेट संघ २२ ऑक्टोबर २०१७ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ३ एकदिवसीय आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी भारतच्या दौऱ्यावर आला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळने दौऱ्याची अधिकृत घोषणा सप्टेंबर २०१७ला केली. २५ सप्टेंबरला न्यू झीलंडने एकदिवसीय मालिकेसाठी पहिल्या ९ खेळाडूंची यादी जाहीर केली.

२ऱ्या एकदिवसीय सामन्याआधी ग्राउंडमन पांडुरंग साळगांवकर यांचा खेळपट्टीशी छेडछाड करत असतानाची चित्रफीत प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र क्रिकेट मंडळाने त्यांना त्वरित निलंबित केले व सामना पार पडला.

संघ संपादन

एकदिवसीय सामने ट्वेंटी२० सामने
साचा:Cr साचा:Cr साचा:Cr साचा:Cr

दौरे सामने संपादन

१ला एकदिवसीय सराव सामना : भारत अध्यक्षीय संघ वि. न्यू झीलंड संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा एकदिवसीय सराव सामना : भारत अध्यक्षीय संघ वि. न्यू झीलंड संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

एकदिवसीय मालिका संपादन

१ला एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

टी२० मालिका संपादन

१ला टी२० सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा टी२० सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा टी२० सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे संपादन

साचा:न्यू झीलंड क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१७-१८ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे