पंवार परमार कुळ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:बदल साचा:बदल

पंवार-पवार-पोवार कूळ हे राजपूत कुळातील एक कूळ आहे. ज्यांचा उगम अग्निकुंडातून प्रकटलेले चार कुळ प्रतिहार(परिहार), परमार ,चोव्हान आणि चालुक्य यापैकी अतिशय ऐतिहासिक प्राबल्य टिकवलेला गट परमार-पोंवार कूळ होता.

आज ही मध्यप्रदेश व छत्रपुर या राज्यात धार संस्थान व देवास संस्थान येथे पंवार वारसदार आहेत.यात चार अग्निकुळाचे साम्राज्य हे गुजरात,राजस्थान,महाराष्ट्र,केरळ,कर्नाटक,आंध्रप्रदेश पर्यंत होते.

यात चार कुळातील आपसी वैमनस्यातून युद्ध होत गेले. साचा:Deletion template tagनंतर शिवकालीनपूर्व इतिहासात मराठा वंशाचा उगम होताना महाराष्ट्रात इतरत्र क्षत्रिय कुळांचा वर्गात प्रथमतः संख्येने अधिक असलेले व राजपुतशासनाच्या जहांगीरीचा व शेतीबद्दल अभ्यास असा अनुभवाने यांना मराठा कुळात स्थान मिळाले

गडी उभारणे,घर बांधून राहणे ,चलन ई. गोष्टीचे जाणकार असल्यामुळे निजामकालीन मराठा कुळात महत्त्वाचे स्थान होते. नंतर शिवकाळात यांना सैन्यदली,शासन कारभारी, न्याय व्यवस्था ई. मध्ये समावेश केला गेला .

  • ((पंवार - पवार))

कुळ गूण - नदी,गंगा,सरोवर,जलाशय इ. ठिकाणी राहणे कुळ वंश - सोमवंशी-अग्निवंशी कुळ देवक - धारेची तलवार कुळ गोत्र - वशिष्ठ

कोल्हापूर संस्थानवर दत्तक छत्रपती विक्रमसिंहराव पवार (पहिले) यांनी शासन चालवले (शहाजी राजे काळ)